उद्या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘या’ गोष्टी नक्की करा जीवनातील अडचणी, दुःख दूर!

मित्रानो आपल्या पैकी बरेचजण हे गणपती बाप्पा यांचे भक्त आहेत. अनेकजण हे संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करतात. गणपती बाप्पा यांची सर्वात आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे. उद्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबर या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. आपल्या जीवनातील अनेक संकटे कमी करण्यसाठी काही छोटेसे उपाय जरूर करावे यामुळे आपल्या वरील संकटे कमी होतील. शिवाय आपल्या समोर येणाऱ्या अनेक अडचणी संपूर्णपणे कमी होऊन यश आपल्या हाती येत जाईल.

अनेकांना अनेक वेळेस उपास करणे जमत नसेल अशा वेळी काही जोतिष उपाय करून पाहावे यामुळे आपल्यावर आलेले अनेक अडचणी आणि दुःख कमी होण्यास मदत होते. संकष्ट चतुर्थीचा उपाय सुद्धा अनेक लोकांना करायचा असतो पण काही लोकांना काही कारणामुळे उपवास करणे शक्य नसते अशा वेळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही धार्मिक उपाय करून अनेक संकटे आणि दुःख कमी होण्यास मदत होते.

पहिला उपाय आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यसाठी एक छोटासा उपाय तुम्ही करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देवपूजा झल्यावर श्री गणपती बाप्पा समोर बसून अथर्व शीर्षक आकरा वेळा आपल्याला बोलायचे आहे. जर का पाठांतर नसेल तर आपण आपल्या मोबाईल मध्ये अर्थव शीर्ष लावून बसावे त्याच सोबत आपल्या हातात एकेविस दुर्वा ठेऊन सर्वात शेवटी अर्पण करावे.

यामध्ये एक गोष्ट लक्षात असुद्या ज्यावेळस आपण दुर्वा अर्पण करतो त्यावेळीस त्या दुर्वाचे देठ हे श्री गणपती देवा कडे करून अर्पण करावे. बऱ्याच वेळेस चुकिच्या पद्धतीने केलेले कार्य असेल तर त्याचे लाभ आपल्याला मिळत नाही. बरेच लोक हे भक्ति भावनेने दुर्वा घेऊन येतात पण योग्य पद्धतीने अर्पण करत नाहीत त्यामुळे त्याचे लाभ अनेकांना मिळत नाही.

ज्या घरात अनेक दुःख आणि अडचणी आहेत. आर्थिक समस्या सतत येत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा कर्ज कमी होत नाही. अशा वेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जवळच्या श्री गणपती मंदिरात जाऊन एकवीस मोदक नैवद्य दाखवून त्या ठिकाणी एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे. तो असा आहे.

मंगलमूर्ती विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा!
ॐ गं गणपतये नम
कमीत कमी एकवीस वेळा जप करावा.
ज्या घरातील मुले खुप हट्टी आहेत. अशा वेळी आपण एक छोटासा उपाय आपण घरात करू शकतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक ताम्हणात श्री गणपती बाप्पाची मूर्ती ठेऊन आपल्या मुलांना जवळ बसवून अथर्व शीर्षाचे जास्तीत जास्त वेळा पठण करावे त्याच सोबर दुर्वा घेऊन जल श्री गणपती बाप्पावर अर्पण करावे आणि शेवटी ते जल तीर्थ म्हणून मुलांना थोडे द्यावे. यामुळे सुद्धा मुलांच्या वागण्यात नक्की फरक पडेल.

Leave a Comment