Saturday, September 30, 2023
Homeअध्यात्मघरात पैसा टिकत नाही तर मग करा हा उपाय, माता लक्ष्मी घरात...

घरात पैसा टिकत नाही तर मग करा हा उपाय, माता लक्ष्मी घरात स्थिर राहील!

मित्रांनो, आपल्यातील अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. यामध्ये घरांमध्ये पैसा अजिबात टिकत नाही किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पैसा भरमसाठ खर्च होतो विनाकारण खर्च होतो म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायीरूपात वास करत नाही आहे. लक्ष्मी येथे मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जाते.

दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये सुख शांती, समाधान नावालाही उरलेल नाही आणि वारंवार कटकटी उद्वभतात. घरातील लोकांना खटके उडू लागतात, विनाकारण भांडणं होतात, आणि त्यासोबत माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही आणि यामुळे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि मित्रांनो अशा वेळी काय करावे हे आपल्याला सुचत नाही.

तर मित्रांनो ह्या गोष्टी आपल्या बाबतीत होत असतील याची कारण जर आपण पहिली तर पहिलं कारण असं असतं की वास्तू दोष तुमच्या घरामध्ये असू शकतात. दुसरी गोष्ट तुमची जी कुंडली आहे मग असे ग्रह दोष निर्माण होऊ शकतात.आणि राहु असेल केतू असेल मंगळ असेल.

या ना त्याकारणाने कोणत्यातरी ग्रहाची पिडा तुमच्या मागे लागलेली असू शकते. मित्रांनो कारणे अनेक असतात, आणि या कारणांचा जर विचार केला तर गोष्ट कॉमन असते. की आपल्या सभोवताली तसचं आपल्या घरात सभोवताली नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्ही या नकारात्मक ऊर्जेला कमी करू शकलात.

पैसा घरात ह्या ना त्या मार्गाने घरात टिकत खर्च होत आहे. घरातील आजारपनावर पैसा सगळा संपून जातो. काही लोक असे असतात कि ते पैसा उधळतात आणि जी काह जी काही मेहनत केलेली असते इतक्या परिश्रमाने उभा केलेला पैसा असा विनाकारण खर्च होताना पाहतो तेव्हा वेदना होतात. मित्रांनो या समस्येवर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्यावर असणाऱ्या या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो आजच्या लेखात आपण घरातील धन टिकून राहण्याचे आणि घरातील माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य राहण्यासाठी आजचा हा उपाय आपण करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण घरात जी गव्हाच्या पिठाची चपाती बनवतो अशी हि चपाती जिला आपण अवश्य तेल लावा.

कोणी कोणी चपातीला तेल लावत नाही अशी हि चपाती तयार झाल्यानंतर तिला पुन्हा वरून आपण थोडेसे तेल आपण लावायचे आहे. आणि त्यानंतर आपण हि चपाती आपण आपल्या जवळपासच्या परिसरातील एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्रा असेल त्याला आपण ती द्याची आहे.

प्रेत्येक शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे, ह्यामध्ये कोणताही हि खंड पडता कामा नये. मित्रांनो पैसा टिकत नाही ह्याला कोणतेही कारणे असतील मग ती वास्तुशास्त्रातील असतील किंवा ज्योतिषशास्त्रातील करणे असतील. कारणे कोणतेही असुद्या हा उपाय आपण करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणीही केला तरी चालेल. मित्रांनो तुम्ही हा उपाय अगदी कोणीही करू शकता अगदी तुम्ही घरातील लहान मुलाच्या हातून जरी हि चपाती कुत्र्याला खाऊ घातली तरीहि चालेल. मध्ये कोणत्याही अडचणी आल्या तरी आपण शनिवारचा दिवस टाळू नका. आणि हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा दिसायला सुरवात होईल.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन