श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी जुळून आला खास योग; या राशींचे नशीब फळफळणार!

हिंदू धर्मात श्रावण मास हा अधिक शुभ व पावित्र्याचा मानला जातो. या महिन्यात अनेक धार्मिक कार्य केले जाते.
आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी अनेकजण उपवास करतात. तसेच आज नागपंचमी देखील आहे. यावर्षी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे चांगली संधी आहे. त्यातच आज श्रावणी सोमवारीही एक अतिशय शुभ योगायोग होत आहे. त्यामुळे शुभ संयोग तयार झाला आहे.

आज भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने तुम्हाला दुहेरी लाभ मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणी सोमवारी विशेष संयोग तयार होत आहे. श्रावण महिना हा अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. सोमवारी चंद्र तूळ राशीत असणार आहे. यावेळी चंद्र आणि गुरु समोरासमोर असतील. त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. आज चंद्र आणि गुरू एकत्र मीन राशीत असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात केलेली पूजा, विधी, शुभ कार्य चांगले फळ देतात. यासोबतच मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी राजयोग अतिशय शुभ राहील. या 5 राशीच्या लोकांना अमाप संपत्ती आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment