मित्रांनो आज आपण फक्त एक तांब्या पाण्याने केला जाणारा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या वाटेत ज्या काही अडीअडचणी आहेत संकटे आहेत ती सर्व संकटे दूर होतील. प्रेत्येकाला इच्छा असते कि आपले जीवन सुखकारक असावे. आपलीकडेही धनदौलत असावी घरात सुखसमृद्धी नांदावी. तसेच आपले आरोग्य निरोगी रहावे आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. परंतु खूप वेळा आपल्या ह्या दर्व इच्छा कोणत्या ना कोणत्या अडथळ्यामुळे थांबतात. आजच्या लेखामध्ये आपण असेच काही उपाय पाहणार आहोत जे केल्याने तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील.
जीवनात आपल्या धनवृद्धी साठी आपण प्रयत्न करत असतो खूप काही करतो तरी आपले प्रयत्न असफलच ठरतात जीवनामध्ये पैस्यांची कमतरता भासते. खर्च कितीही कमी केला तरी पैसे पुरात नाही. घरामध्ये एकमेकांमध्ये तणाव राहतो. सुखसमृध्दीची प्राप्ती होत नाही. मित्रांनो हे सर्व आपल्या कुंडलीतील दोषांमुळे होत असते आपल्या ग्रहांमधील दोषामुळं होत असते. मित्रांनो आपल्या कर्माचं फळ तर आपल्याला भोगावंच लागत. परंतु आपण देवाचं नामःस्मरण केलं काही छोटे उपाय असतात ते केलं की आपल्या आजूबाजूला एक साकारतक ऊर्जा निर्माण होते. आपल्याला संकटातून भर येण्याचे मार्ग सापडतात.
मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्रेत्येक संकटांवर कोणते ना कोणते उपाय सांगितले आहेत. आणि हे तोटके उपाय हे अगदी आपल्याला सहज करता येणे योग्य असतात. जे करण्यासाठी आपल्याला काही संगरींची देखील गरज नसते. आपण आजचा उपाय पाहणार आहे त्यात आपल्याला फक्त एक तांब्या पाणी व गंगाजल हवं आहे आणि होत तुम्ही हा उपाय अगदी मनापासून करावा तरच ह्या उपायाचा असा होतो. हा उपाय केल्याने आपली घरात सुखशांती येते व लक्ष्मी माता प्रसन्न होते व आपल्या वर मातेची कृपादृष्टी कायम राहते.
मित्रांनो हा उपाय आपण सकाळी उठून देवपूजा करून एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी तुम्ही देवघराजवळ ठेवायचे आहे. पूर्वीचा काळात तांब्याच्या भांड्यांचा वापर जास्त केला जात असे. म्हणनून आपण देखील त्याचच वापर करणार आहोत. तुम्ही जेव्हा पाणी घेणार आहेत त्या वेळी त्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल मिसळून ते पाणी देवघराजवळच ठेवून द्याचे आहे.
एक दिवस पूर्ण तुम्ही ते पाणी तिथे ठेवायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी घरामधील तुळशीला घालावे. हा उपाय तुम्ही दररोज करावा. ह्या उपायामुळे गृहदोष, आजारपण, घरातील नाकारत्मकता हे सर्व नाहीसे होते व घरामध्ये सकारत्मक ऊर्जा वास करेल. घरात पैसे येतील व ते टिकून देखील राहतील.