Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मस्वतःचे घर लवकर होण्यासाठी रोज स्वामींच्या 'या' मंत्राचा करा जप, घराचे स्वप्न...

स्वतःचे घर लवकर होण्यासाठी रोज स्वामींच्या ‘या’ मंत्राचा करा जप, घराचे स्वप्न होईल पूर्ण!

मित्रानो,प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते, काहीतरी मागणं असतं जी पूर्ण होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. आज आपण गृहसौख्य म्हणजे आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणता मंत्र जप करावा याविषयी माहिती घेणार आहोत. शिवपूराणामध्ये तसेच अनेक प्रकारच्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये स्वतःच घर त्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही उपाय दिले आहे.

विशेष करून काही खास उपाय दिले जाते. प्रत्येक मनुष्याचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःच घर असावं त्या घरामध्ये आपण आपलं कुटुंब आपलं मुलंबाळं राहावीत कोणाचंही आपल्यावर बंधन नसावं अगदी आपल्या मनाला वाटेल त्याप्रकारे आपल्या घरात स्वतःचा घरात राहू शकतो आणि यासाठी अगदी दिवस रात्र अनेकजण प्रयत्न करतात.

कष्ट करतात, पैसा जमवतात मात्र कधी कधी अनपेक्षित सं क ट येतात अशा काही बाधा निर्माण होतात की आपलं घराचं स्वप्न अपूर्ण राहत. लोन मिळत नाही, बँका कर्ज मंजूर करत नाहीत, व्यवस्थित प्लॉट मिळत नाही, फ्लॅट तुम्ही पाहता मात्र म्हणावा तसं फ्लॅट वास्तूशास्त्रानुसार मिळत नाही,

अनेक प्रकारच्या अडचणी येतात, कधी कधी आपल्या अगदी जवळची माणसं आपल्या या स्वप्नाच्या आड येताना दिसून येतात. मित्रांनो कोणत्याही स म स्या असुद्या की ज्या तुमच्या घराच्या स्वप्नाच्या आड येत आहेत जर तुम्ही मनापासून तुमचं घर होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तुमच्या मार्गात जर बाधा येत आहेत, अडचणी येत आहेत.

तर मित्रांनो या एका मंत्राचा जप अवश्य करावा या मंत्राचा जप केल्याने घराचं स्वप्न पूर्ण होत घराचं सुख लाभत. मित्रांनो हा मंत्र जप करण्यासाठी आपण आपल्या घरात ही या मंत्राचा जप करू शकता किंवा जवळपास जर शिवालय असेल, मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण शिवमंदिरात या मंत्राचा जप केला तर अत्यंत प्रभावी ठरतो.

कारण शिवमंदिरात जे शिवलिंग असतं ते अभिमांत्रित केलेलं, प्राणप्रतिष्ठित केलेलं अशा प्रकारच शिवलिंग असतं म्हणून आपल्या घरात करण्यापेक्षा आपण एखाद्या जवळपासच्या शिवालयात जाऊन या मंत्राचा जप अवश्य करावा. हा जप करण्यापूर्वी आपण तांब्याभर पाणी जे आपण आपल्या घरातून घेतले आहे ते शिवलिंगावरती अर्पण करावं.

अर्पण केल्यानंतर महादेवांना चमेलेची फुलं म्हणजे मोगऱ्याची फुलं मनोभावे अर्पण करावीत मोगऱ्याची फुलं अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो या छोट्या छोट्या वस्तू, गोष्टी असतात त्याचं स्वतःच वेगळं एक महत्त्व असतं या सृष्टीमध्ये जितक्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूशी काहींना काही इतिहास हा जोडलेला असतो प्रत्येक गोष्टी आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छित नाही केवळ इतकंच सांगतो की तांब्याभर जल आपण मनोभावे अर्पण करायचा आहे अर्पण करताना मंत्र आम्ही सांगत आहोत.

ओम महादेवाय नमः ओम महादेवाय नमः हा या मंत्राचा जप करत आपण तांब्याभर जल अर्पण करायचा आहे आणि या मंत्राचा जप करत चमेलेची म्हणजे मोगऱ्याची काही फुलंसुद्धा आपण शिवलिं-गावरती अर्पण करायची आहेत. आपण ११ चमेलेची फुलं घ्या मोगऱ्याची फुलं घ्या आणि प्रत्येक फुल अर्पण करताना ओम महादेवाय नमः हा या महामंत्राचा जप करा आणि जो काही भोग असेल नैवेद्य असेल तो त्या ठिकाणी आपण अर्पण करा.

मनोभावे हात जोडून गृहसौख्य लाभावं आपलं स्वतःच घर बनावं यासाठी महादेवांकडे प्रार्थना करा. मित्रांनो महाशिवरात्रीपासून प्रारंभ करा दररोज मनोभावे शिवालयात जा शिवालयात जाणे शक्य नसेल तर आपल्या घरात जी महादेवाची जी पिंड आहे तिच्या समोर नतमस्तक होऊन हाच उपाय आपण दररोज मनोभावे करायचा आहे सकाळी ही करू शकता किंवा अगदी दिवसभरात कधीही केला तरी ही चालेल मित्रांनो हा उपाय आपलं घराचं स्वप्न नक्की पूर्ण करेल.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन