शुक्रवार विशेष स्वामी सेवा, इच्छापूर्तीसाठी बोला हा मंत्र!

मित्रांनो, शुक्रवारची स्वामी सेवा इच्छापूर्तीसाठी ही सेवा नक्की करा आपण स्वामींची विशेष सेवा रोजच्या रोज करणार आहोत. तर तुम्हीही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर देवघरासमोर बसून तर स्वामींची सेवा नक्की करा‌. रोजच्या रोज नवनवीन सेवा करा नवनवीन मंत्रांद्वारे नवनवीन स्तोत्रांत द्वारे तुम्ही ही सेवा करू शकतात.

तर आता आपण शुक्रवारची सेवा जाणून घेणार आहोत या सेवेत तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत. त्या तीन गोष्टी महिला पुरुष घरातील मुलं अगदी एका सदस्याने जरी केलं तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण घराला होत असतो. तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला एका मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे.

ओम आदिगुरवे नमः हा मंत्र श्री स्वामी समर्थांच्या अष्टनामावली मधला आहे याचा जप 108 वेळेस म्हणजे फक्त एक माळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींच्या नामाचा जप श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे. आता दोन माळी तुमच्या झाल्यानंतर आता त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्री राम रक्षा वाचायचे आहे. श्रीराम रक्षा स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेली आहे तरी तुम्हाला या तीन गोष्टी करायच्या आहेत.

ओम आदिगुरवे नमः या मंत्राची एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाची एक माळ आणि राम रक्षा एक वेळेस तुम्हाला वाचायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा पण फक्त शुक्रवारी करा. तर रोजच्या रोज अशी नवनवीन सेवेद्वारे स्वामींना प्रसन्न करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Leave a Comment