Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मसकाळी उठताच करा स्वामींनी सांगितलेली ही कामे, नशीब चमकेल!

सकाळी उठताच करा स्वामींनी सांगितलेली ही कामे, नशीब चमकेल!

मित्रांनो आपल्यातील अनेक जण आपल्या स्वामींची आपल्या स्वामी महाराजांची अगदी मनापासून दररोज पूजा आजच्या करत असतात आणि त्याचबरोबर दररोज स्वामींना स्नान अभिषेक घालतात त्यांना अष्टगंध वगैरे लावून त्यांची विधिवतपणे पूजा करतात कारण मित्रांनो स्वामींची सेवा पुजारच्या करणाऱ्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद हात नेहमीच असतो

तर मित्रांनो घरामध्ये बरकत व्हावी आणि जीवनामध्ये सर्व काही नीट व्हावे आणि त्याचबरोबर जर आपले नशीब आपल्याला साथ देत नसेल आणि आपल्या मनाप्रमाणे काहीच होत नसेल तर अशावेळी काय करावे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो एक स्वामिनी सांगितलेला प्रभावी उपाय जो आपल्याला करायचा आहे की हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपले नशीब चमकेल आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडायला सुरुवात होईल.

तर मित्रांनो स्वामिनी हा उपाय सांगत असताना अशी काही महत्त्वाची दोन कामे सांगितलेले आहेत तर मित्रांनो हीच दोन कामे आपल्याला दररोज सकाळच्या वेळी करायचे आहेत मित्रांनो सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्याला ही दोन कामे सांगितलेली कामे करायचे आहेत तर मित्रांनो आता पण जाणून घेऊयात की कोणतेही ती दोन महत्त्वाची कामे आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी करायचे आहे. तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये जायचं आहे आणि तिथे जी तुम्ही दररोज देवपूजा करता किंवा विधिवत पुणे ज्या काही देवी देवतांची पूजा सेवा करता की तुम्हाला करून घ्यायचे आहे.

नंतर स्वामी समर्थांच्या नामाचा 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. हे तुमचे पहिले काम. हे एक पहिले काम झाल्यानंतर तुम्हाला लगेचच दुसरे जे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्ही नाम जप केल्यानंतर तुम्हाला देवघरामधून उठून तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर येऊन सूर्य देवतेला म्हणजेच सूर्याला प्रार्थना करायची आहे.

आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सूर्यदेवतेला प्रार्थना केल्यानंतर सूर्यदेवतेला जल अर्पण करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही दोन प्रमुख कामे तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी करायचे आहेत आणि त्यानंतरच तुमच्या दिनचर्याला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो स्वामिनी सांगितलेली ही दोन कामे तुम्ही जर दररोज सकाळी करायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये सकारात्मक परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन