23 जुलैपासून ‘या’ राशींची होणार चांदी!

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने 12 राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम यला मिळतो. यावेळी शुक्र कर्क राशीमध्ये असून 23 जुलैपासून तो वक्री होईल.जो 7 ऑगस्टपर्यंत वक्री राहील. शुक्राच्या वक्री चालीचा शुभ प्रभाव 4 राशींच्या व्यक्तींवर होईल.

वृषभ
शुक्राची वक्री चाल या राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. अचानक धनलाभ होईल.

सिंह
शुक्र वक्री सिंह राशीच्या व्यक्तींना भरपूर लाभ देईल. अडचणींवर मार कराल. पगारवाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील.

कन्या
शुक्राच्या वक्री चालीमुळे कन्या राशीच्या व्यक्तींना देखील शुभ परिणाम मिळतील. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. कुटुंबासोबत प्रवास घडेल.

मकर
शुक्राच्या वक्री चालीमुळे मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. याकाळात प्रमोशन होईल. व्यवसायात यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल.

Leave a Comment