स्वामी म्हणतात: जुने कपडे ‘या’ दिवशी दान करा प्रगती होईल, सौख्य लाभेल !

मित्रांनो स्वामी भक्त अगदी मनापासून स्वामींची सेवा वगैरे करीत असतात परंतु येथील अनेक वेळा असे होते किंवा स्वामींचे विधि सेवा करून देखील आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होत नाही यात नेमके काय चुकते हे आपण जाणून घेणार आहोत.

स्वामी म्हणतात की जुनी कपडे या दिवशी दान करा. आपण बघू शकतो की, आपण दररोज नवीन कपडे खरेदी करत असतो. नवीन फॅशन आल्यावर कपडे खरेदी करत असतो कुठेतरी सेल लागल्यावर खरेदी करत असतो. मुख्य म्हणजे हे स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते त्यामुळे भरपूर कपडे तशीच पडून राहतात कपड्यांचा ढीग होतो. खूप काळानंतर फाटकी कपडे आणि जुनी कपडे कपाटातून बाहेर काढले जातात.

काही कपडे ज्यांची शिलाई गेलेली असेल, काही कपडे फाटलेले असतात. फाटलेले कपडे हे कधीच घालायची नाहीत फाटलेले असतील तर ती शिवून घालायचे आहेत. एखाद्या कपड्याची शिलाई गेली असेल तर ती शिलाई मारून घालावे एखादी कपडे आपल्याला खूप आवडला असेल तर त्या पण कपाटात ठेवतो किंवा ती जुनी होईपर्यंत आपण वापरत असतो फाटलेले कपडे वापरल्याने आपण सतत आजारी पडतो.

सतत आजारी पडल्याने त्या आजाराला आपल्याला तोंड द्यावे लागते. वाईट परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागते त्यामुळे कोणतेही कपडे जुने झाल्यानंतर टाकून द्यावीत जुनी कपडे गरिबांना देताना स्वच्छ धुऊन घ्यावेत. तसेच स्वच्छ धुऊन न दिल्यास आपल्या घरी दरिद्री येऊ शकते काहीजण या गोष्टीचे पालन करत नसल्याने त्यांच्या घरी प्रगती येत नाही.

तर मग जाणून घेऊया की जुनी कपडे कधी घराबाहेर काढायची आहेत. शास्त्रात अस लिहल आहे की जुनी कपडे शक्यतो शनिवारी घराबाहेर काढावे ज्यामुळे नकारात्मक निघून जाते आणि घराला सुख शांती लाभते आपले दारिद्रय निघून जाते. मित्रांनो हि गोष्ट जरी ऐकायला वाचायला छोटी वाटत असली तरी करून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपली प्रगती किती वेगाने आणि कोणत्या दिशेने होत आहे ते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment