स्वामी अनुभवाची प्रचीती घ्यायचे असेल तर फक्त स्वामींची ही सेवा करा!

मित्रांनो स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा पूजा अर्चा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर गुरूवारच्या दिवशी स्वामींना अभिषेकही घालतात.

कारण मित्रांनो जर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर झाली किंवा स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले तर या मुळे काय होते आपल्याला हे माहीतच आहे. मित्रांनो जर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याच बरोबर आपल्यावर किंवा आपल्या घरावर जे काही संकट आले आहे त्यापासून स्वामी आपले नक्की रक्षण करत असतात.

परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामींचे भक्त आणि स्वामी सेवेकरी यांचे असे म्हणणे असते की आम्ही तर खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत आहोत रोज स्वामींना स्नान अभिषेक घालतो तरीही स्वामी आम्हाला अनुभव किंवा प्रचिती देत नाहीत मग स्वामी आमच्यावर नाराज आहेत का असे अनेक प्रश्‍न हे स्वामी सेवेकरी आपल्याला विचारत असतात.

मित्रांनो जर तुम्हीही स्वामींची सेवा करत असाल आणि तुम्हाला ही स्वामींचे प्रचिती हवे असेल किंवा स्वामींचे अनुभव हवा असेल तर मित्रांनो आज आपण अशी एक स्वामींची प्रभावी सेवा करणार आहोत ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर यामुळे काही दिवसांमध्येच आपल्याला स्वामींची प्रचिती येईल चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणती आहे ही स्वामींची प्रभावी सेवा.

मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा केली की अनुभव येतातच, प्रचिती येतेच परंतु ती सेवा पूर्ण मनोभावाने, श्रद्धेने आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केली तर मग एका दिवसात, पाच दिवसात, दहा दिवसात, एक महिन्यात अनुभव नक्की येतात.

मित्रांनो स्वामींची शक्ती ही महान आणि चमत्कारिक शक्ती आहे. तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थांची शक्ती बघायची असेल, त्यांची कृपा मिळवायची असेल, त्यांना प्रसन्न करायचे असेल, तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असेल तर
तुम्हीसुद्धा स्वामींची ही सेवा एकदा नक्की करून बघा. ही सेवा तुम्हाला तीन महिने करायची आहे तीन महिने न चुकता एकही दिवस न टाळता तुम्हाला ही सेवा करायची आहे.

मित्रांनो ही सेवा करत असताना जर मध्ये काहीतरी समस्या आला तर तुम्ही सेवा एक दोन दिवस, चार पाच दिवस टाळू शकता परंतु तीन महिने न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायचे आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या नामाचा मंत्र जाप करायचा आहे आणि तो ही ११ माळी करायचा आहे. तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा नामाचा जप करायचा आहे जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारमृत या पारायनाचे, या ग्रंथाचे क्रमश तीन अध्याय रोज वाचायचे आहे.

मित्रांनो अशा प्रकारे ही स्वामींची सेवा आपल्याला सलग तीन महिन्यापर्यंत रोज तीन, तीन अध्याय वाचायचे आहेत एकूण २१ अध्यय असतात सात दिवसात तीन अध्यय वाचले तर सात दिवसात ते पूर्ण होतात पण आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन तीन अध्यय सुरू करावे.

असे तुम्हाला तीन महिने ही सेवा करायची आहेत आणि तीन महिन्याच्या आतच किंवा तीन महिन्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींची शक्ती स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल. फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment