नमस्कार मित्र – मैत्रिणींनो,
मित्र – मैत्रिणींनो रोज सकाळी अकरा वेळा म्हणा स्वामींचा हा मंत्र तुम्हाला 11 दिवसात चांगला चमत्कार दिसून येईल. मित्र – मैत्रिणींनो आपण सर्वांनी रोज सकाळी अकरा वेळा स्वामींचा हा मंत्र म्हटला तर आपणाला नक्कीच पुढील अकरा दिवसात सकारात्मक चमत्कार दिसून येईल.
मित्र – मैत्रिणींनो आपण जर श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात, तुम्ही त्यांची सेवा करता, तुम्ही त्यांची नित्यनियमाने पूजा करता, श्री स्वामींचे सातत्याने नामस्मरण करता तर आपणाला सातत्याने चांगल्या गोष्टी घडल्याचा अनुभव असेल.
महाराजांची कुणीही मनोभावे श्रद्धा केल्यास आपली कुठलीही कार्य थांबत नाही, त्या सगळ्याला कुठलाही अडथळा येत नाही.हे आपणा सर्व सेवेकऱ्यांना चांगली माहिती आहे.
मित्र – मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या विशेष लेखांमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचा एक असा मंत्र पाहणार आहोत की ज्यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागतील.
नोकरी असणाऱ्यांना चांगली नोकरी लागेल. नोकरी मध्ये भरती प्रमोशन हवे असणाऱ्यांना त्याच्या मनासारखी जागा व पगाराची रक्कम मिळेल.
व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या संधी प्राप्त होतील आणि व्यवसाय जोमाने सुरू होईल. तर जे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करीत आहेत त्यांना चांगले ज्ञान प्राप्त होऊन चांगले गुणही मिळतील. एवढेच नाही तर ते सर्वात अव्वल ठरतील.
तुमची कितीही अवघड, कितीही मोठी समस्या सध्या अडचण असू द्या त्याचं निवारण लवकरात लवकर स्वामी करतील. तुमच्या सर्व कटकटी दूर होतील.
तुमच्या घरावर येणारे अनेक संकटे दूर होतील. माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात टिकून राहील. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सोबत नेहमी राहील.
मित्र – मैत्रिणींनो हा जो आज मंत्र सांगणार आहे तो स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा प्रभावशाली मंत्र आहे. तो खूप शक्तिशाली आहे. त्याचबरोबर तो मोठा फलदायी देखील आहे.
मित्र – मैत्रिणींनो हा मंत्र तुम्ही रोज सकाळी म्हणजेच तुम्ही नोकरी करत असाल, कोणताही व्यवसाय करत असाल किंवा विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही कामानिमित्त घरातून बाहेर पडत असाल तर त्यावेळी हा मंत्र म्हणूनच आपण बाहेर पडावे.
हा मंत्र आपल्या घरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर अकरा वेळा म्हणायचा आहे.
घरातील महिलांनी देखील हा मंत्र म्हटल्यास घरात सुख शांती समृद्धी वाढीस लागते. घराची भरभरून प्रगती होत राहते. माता लक्ष्मीचा वास चांगल्या रीतीने होतो.
घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागल्याने सर्व कार्य जे घडायचे ते सकारात्मकच घडत राहते. घरातील विद्यार्थ्यांनी हा मंत्र जप अकरा वेळा सकाळी केला तर आपली स्मरणशक्ती वाढत राहील. आपण घेणारे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळत राहील. आपले सर्व दृष्टीने प्रगती होत राहील.
कोणता आहे हा मंत्र?
मित्रांनो या सर्व संकट निवारणासाठी व आपल्या यशासाठी जो मंत्र आजच्या या विशेष लेखांमध्ये सांगत आहे तो खालील प्रमाणे आहे.
ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थय नमः
हा मंत्र आपण रोज सकाळी अकरा वेळा म्हणावा स्वामींची मनोभावे पूजा करावी आपणाला लवकरच म्हणजे अकरा दिवसात आपली सर्व कामे सकारात्मक दृष्टी या वाढीस लागल्याचे निदर्शनास येईल. मित्रांनो या मंत्राचा अनेक जण वापर करत आहेत आणि ते लाभ देखील घेत आहेत.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील माहितीसाठी, तसेच घरातील अनेक समस्या निवारण्यासाठी आम्ही तिथेच असलेल्या माहितीचा लाभ घेण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.