मित्रांनो आपल्यातील अनेक सेवेकरी अनेक प्रश्न घेऊन दिंडोरी ला जातात आणि मित्रांनो इथे अनेकांना अनेक सेवा दिल्या जातात. मात्र त्या खूप सेवा करून देखील आणि त्याचे प्रश्न सुटत नाहीत त्यांना गुरुमाऊली एकच सेवा देतात. अशीही कोणती सेवा असेल आणि ती कशी करायची याबद्दलची माहिती आपण आज या लेखामध्ये एका उदाहरणाद्वारे जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो खूप सेवा करूनही ज्यांचे अनेक प्रश्न सुटत नाही त्यांच्यासाठी गुरुमाऊली एकच सेवा देतात ही म्हणजे. स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा प्रचार आणि प्रसार. पण मित्रांनो या सेवेचे विशेष महत्त्व आता आपण एका उदाहरणाद्वारे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की स्वामींचा सत्संग भरला जातो. असाच एक सत्संग हैदराबाद येथे भरला होता. आणि त्याचे बॅनर पोस्टर सगळीकडे लागले होते. त्या विविध पोस्टवर लिहिले होते की सत्संग मध्ये कोणाचे काही प्रश्न असतील ते तात्काळ सोडविले जातील. तर यामधील एक बोर्ड पाहून एक वयस्कर असे आजोबा तेथे आले आणि पहिला प्रश्न त्यांनी तेथील एका सेवेकऱ्यांना सांगितला. त्यावेळी या सेवेकर्याने गुरुमाऊलीं ची भेट घालून दिली.
त्यावेळी गुरुमाऊली ना त्या आजोबांनी सांगितलं की माझा नातू समुद्राजवळ गेलो असता वाहून गेला आहे. गेले तीन दिवस झाले मी खूप शोध घेत आहे. पण तो मिळून येत नाही. आणि त्याच्या शिवाय मला माझ्या आयुष्यात दुसरी कोणीच नाही. आणि मित्रांनो स्वामीनीं हे सर्व ऐकले आजोबांचा प्रश्न गंभीर होता यावर माउलींनी त्यांना एक सेवा दिली ते म्हणाले की महाराजांचे हे पत्रक एक्केचाळीस दिवस प्रत्येकाच्या घरी जाऊन पोहोच करा आणि तसेच रोज एक उदबत्ती लावून ती संपेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा.
आणि 42 व्या दिवशी तुमचा नातू तुम्हाला परत मिळेल. ही सेवा ऐकून ते आजोबा ही सेवा सुरू देखील केली. स्वामींच्या सेवेत एक्केचाळीस दिवस बघता बघता निघून गेले.बेचाळीसावा दिवस उजाडला दुपार झाली संध्याकाळ झाली तरी नातू परत आला नाही. वाट पाहून अजोबा त्या दिवशी रात्री झोपले तेव्हा मध्यरात्री अचानक कोणीतरी दरवाजा वाजवल्या चा आवाज आला. आणि पाहतात तर काय त्यांचा नातू त्यांच्या दारात उभा होता. त्यांनी त्या नातवाला जवळ घेतली भरपूर माया केली आणि त्याला विचारले बाळ तू कुठे होतास तु काय खाल्ला, काय प्यायलास.
आणि तेव्हा त्या नातवाने काही बोलली नाही. त्याच वेळी त्या नातवाला स्वामी समर्थ महाराजांचे एक पत्रक तिथे राहिलेले दिसून आले आणि नातवाने आजोबांना सांगितले मला हे आजोबा समुद्रात न्यायला आले होते. मी इतके दिवस त्यांच्यासोबतच राहिलो आहे. त्यांनी आत्ता मला येथे सोडून गेले. ते ऐकताच त्या आजोबांना स्वामींच्या सेवेची चांगलीच प्रचिती आली आणि पुढील एका सत्संगाच्या वेळी त्या आजोबांनी ही सर्व कहाणी माइक वर सर्वांच्या समोर उभा राहून सांगितली. या वेळी त्यांचे डोळे पाणावले होते. आणि ते स्वामींच्या प्रति अतिशय भाऊक झाले होते.
मित्रांनो इतकेच नाही तर ते जेव्हा या सत्संग सेवेत दुसऱ्यांदा दाखल झाले तेव्हा त्यांची देखील कमी झाली होती त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे होते. आणि यावेळी ते म्हणाले मला आता काही दिसत नाही ही मात्र पुढच्या वेळेच्या सत्संगा पर्यंत स्वामींच्या कृपेने मला सगळं काही दिसेल तर मित्रांनो किती हा आत्मविश्वास स्वामींच्या प्रति. मित्रांनो या उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेल की ज्यांचे प्रश्न सुटत नाही त्यांना स्वामी फक्त आपल्या नावाची प्रचीती आणि प्रसार हीच साधी-सोपी सेवा देतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.