मित्रांनो, प्रत्येकांच्या घरात काही ना काही अडचणी हे येतच असतात.कित्येक लोक असे असतात की, प्रत्येक वेळी देवतांची स्वामींची किंवा असे अनेक महाराजांची सेवा मनापासून श्रद्धेने व विश्वासाने करत असतात. परंतु त्याचे फळ प्राप्त होत नाही. जसे की मंत्र जप, शिवतीर्थ, शिवलीलामृत, उपवास, व्रत असे सर्व काही देवी देवतांचे महाराजांची स्वामींची सेवा करतच असतात. पण ही सेवा न चुकता करत असतात. पण कोणत्याच व्यक्तीला त्याचे यश प्राप्त होत नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश हे येत असते.
ज्या घरामध्ये दररोज भांडणे, वादविवाद, चिडचिड होत असते. काहीच्या घरात वेगवेगळ्या कारणावरून भांडणे वरचेवर आजारपण सुख, समाधान, शांती हे सर्व होत असते. परंतु या व्यतिरिक्त कायम दुःख, दारिद्र्य, गरीबी हेच जाणवत असते.
घरातील कोणतीच व्यक्ती हसत खेळत नसते ते घर सुद्धा हसत खेळत वाटत नसते. कारण त्या घरात नेहमीच किरकिर, चिडचिड असते. कोणत्याच कामांमध्ये यश हे येत नाही.हवा तसा पैसा येत नाही व टिकत सुद्धा नाही. प्रत्येक काम हे अपूर्णच होत असते.
म्हणजे जे काय तुमचे असं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही ते अपूर्ण राहते. तर हे सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये जर नको असेल तर तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजाची मनापासून एक चमत्कारी सेवा करा. जेणेकरून तुमचे आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे होईल उज्वल होऊन जाईल.
स्वामींची ही सेवा करत असताना तुम्हाला मनोभावे श्रद्धाने विश्वासाने ही सेवा केल्याने नक्कीच स्वामी महाराज तुमच्यावर मनापासून प्रसन्न ही होतीलच. त्यांचा कृपादृष्टी आशीर्वाद हे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील. प्रत्येकामध्ये यश येत राहील व तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती लाभेल व घर सुद्धा प्रसन्नदायी वाटू लागेल.
स्वामी महाराजांची सेवा ही मनापासून श्रद्धेने व विश्वासाने केल्याने नक्की तुम्हाला त्याचे यश हे लवकरच मिळत राहील. ही सेवा अगदी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी पण एक वेळ ठरवून तुम्ही ही स्वामींची सेवा नक्कीच करा.
ज्या दिवशी तुम्हाला अडचण असेल त्या दिवशी तुम्ही सेवा केली नाही तरीसुद्धा चालेल. पण ही सेवा करत असताना तुम्हाला एकच वेळ ठरवून त्या वेळेला बसायचे आहे.
तसेच सेवा करत असताना तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचे गुरुचरित्र आहे म्हणजेच पारायण त्यामधील तुम्हाला एकविसावा अध्याय हा दररोज न चुकता हा अध्याय वाचायचा आहे.
कारण हा एकविसावा अध्याय जर तुम्ही मनापासून श्रद्धने विश्वासने वाचायचा आहे. हा अध्याय वाचल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे यश प्राप्त होईल. घरातील स्त्रीने घरातल्या एका व्यक्तीने वाचला तरी सुद्धा चालते.
गुरुचरित्र हा अध्याय वाचल्यानंतर तुम्ही रामरक्षा नित्यसेवा पोथीतून तुम्हाला राम रक्षा तुम्हाला वाचायचे आहे. कारण हे रामरक्षा वाचल्याने तुमचे मत एकाग्र होऊन जाते. जे काही तुमच्या मनामध्ये नकारात्मकता विचार आहे ते दूर जाण्यास मदत होते.
हळूहळू तुमच्या मनामध्ये चांगले चांगले विचार व सकारात्मकता विचार येऊ लागते. प्रत्येक कामामध्ये यश तुम्हाला हळूहळू मिळत जाते. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होण्यास मदत होते.
तसेच,रामरक्षा वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. म्हणजेच तीन माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. हा जप केल्याने नक्कीच तुमचे राहिलेले जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होतात.
ज्या काही तुमच्या घरातल्या अडचणी, दुःख, दारिद्र, गरिबी हे सर्व काही नष्ट होऊन जाते. तुमचे कुटुंब हसत खेळत तसेच प्रसन्नदायी सुद्धा वाटू लागेल. तसेच घर पहिल्यासारखे जसे होते तसे आताही राहील .
याचप्रमाणे, स्वामींची सेवा तुम्ही केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे फळ लवकरच प्राप्त होते. यश सुद्धा प्रत्येक कामामध्ये येऊ लागते. स्वामी समर्थांची सेवा केल्याने नक्कीच तुमच्या जीवनात सुद्धा भरपूर काही येऊ लागेल.
स्वामीची सेवा जर तुम्ही मनाने, श्रद्धेने, मनोभावे व विश्वासाने केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्तही होते. स्वामींचा आशीर्वाद, कृपादृष्टी हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील. फक्त या तीन सेवा तुम्ही मनात श्रद्धा ठेवून नक्कीच करा. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होण्यास मदत होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.