4 जुलै मंगळवार स्वामींची विशेष सेवा; सर्व अडचणी होतील दूर!

मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकटे येऊ नये तसेच आपले इच्छा पूर्ण व्हाव्यात असे जर वाटत असेल तर तुम्हाला मंगळवारची स्वामींची विशेष सेवा करणे गरजेचे आहे. ही जर विशेष सेवा तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी संकटे स्वामी महाराज दूर करतील. तसेच अपूर्ण राहिलेल्या इच्छा देखील पूर्ण करतील.

तर ही सेवा तुम्ही अगदी मनोभावे करायची आहे. तर ही स्वामींची मंगळवारची विशेष सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस केली तरीही चालते. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही दिवा अगरबत्ती करता त्यावेळेस केली तरीही चालेल. संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करीत असताना हात पाय स्वच्छ धुऊन तुम्ही देवघरासमोर स्वामींच्या प्रतिमेसमोर बसायचे आहे.

स्वामींना नमस्कार करायचा आहे. दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील, इच्छा असतील त्या स्वामींना बोलून दाखवायच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या एका प्रभावशाली मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजेच

ॐ श्राकिर्तीनाममंत्राभ्यों नमः
यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. तर अशा या प्रभावी मंत्रांचा जप तुम्हाला मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी दिवा अगरबत्ती करण्याच्या वेळेस करायचा आहे. यामुळे स्वामी महाराज नक्की तुमच्या प्रसन्न होतील. ज्या काही अडीअडचणी असतील, संकटे असतील, अपूर्ण राहिलेले इच्छा असतील ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर अशी ही स्वामींची प्रभावशाली विशेष स्वामी सेवा तुम्ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करा.

Leave a Comment