Wednesday, September 27, 2023
Homeअध्यात्म28 जून मोठा बुधवार 11 वेळा बोला हा एक मंत्र, अडचणी कटकटी...

28 जून मोठा बुधवार 11 वेळा बोला हा एक मंत्र, अडचणी कटकटी दूर होतील!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व असते. तुमच्या घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये जर आजारपण येत असेल तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावे आणि घरामध्ये असणारे आजारपण दूर व्हावे त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो बुधवारच्या दिवशी करायचा उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय आपल्याला बुधवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा ही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी आपल्या घरामध्ये करायचा आहे.

मित्रांनो घरामध्ये असणारी स्त्री किंवा पुरुष आणि त्याचबरोबर असणारे मुले, कोणीही उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकते. तर मित्रांनो हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजेच एका प्रभावी मंत्राचा जप आपल्याला बुधवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये करायचा आहे.

मित्रांनो फक्त अकरा वेळा या मंत्राचा आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे. मित्रांनो प्रत्येक दिवसाचे विशिष्ट मंत्र जाप असतात आणि या दिवशी हे मंत्र आपण जर आपल्या घरामध्ये म्हटले किंवा याचा जप आपल्या घरामध्ये आपण केला तर यामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात.

म्हणूनच मित्रांनो बुधवारच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आमंत्रण आपल्याला सकाळचे वेळ देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही दिवा अगरबत्ती करणार आहोत त्यावेळी करायचा आहे, मित्रांनो सर्वात आधी आपली दररोजची असणारी देवपूजा आपल्याला करून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर आपल्याला बसायचा आहे आणि खाली सांगितलेल्या मंत्राचा अकरा वेळेला आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो कोणता आहे तो मंत्र जो आपल्याला अकरा वेळेस बुधवारच्या दिवशी बोलायचं आहे ते आता आपण पाहुया,

तर मित्रांनो “ओम नमो नारायण” “ओम नमो नारायण” या मंत्राचा जप तुम्हाला फक्त अकरा वेळा बुधवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो तुमची जी काही सकाळची किंवा संध्याकाळची पूजा आहे ती पूजा आवरल्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप फक्त अकरा वेळा करायचा आहे. मित्रांनो घरामध्ये असणारे कोणतेही व्यक्ती या मंत्राचा जर करू शकते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीने या मंत्राचा जप जर केला तर यामुळे याचा लाभ संपूर्ण घराला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीलाही होतो.

मित्रांनो हा भगवान विष्णूंचा आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे त्यामुळे या मंत्र्याचा जर तुम्ही जर या बुधवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये अकरा वेळा केला तरी यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत किंवा नकारात्मक सत्य आहे सर्व दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन