रोज सेवा सुरू करण्याआधी हा एक शब्द बोला; तुमची सेवा होईल पूर्ण!

मित्रांनो आपण कोणत्या ना कोणत्या देवा देवतेचे भक्त असतो.आपल्या अडचणी किंवा आपल्याला कोणताही त्रास होत असेल तर आपण त्यांच्या आशीर्वादाने दूर करतो. प्रत्येकाच्या घरी कोणता ना कोणता वेगवेगळ्या प्रकारचे देव असतात .पण असे नाही की सगळेजण एकाच देव मानतात.प्रत्येकांचे धर्म वेगळे असतात. प्रत्येक जण वेगवेगळे देव मानत असतो.तर मी आता तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल सांगणार आहे. काही जण स्वामींना खूप मानतात. त्यांची मनापासून प्रार्थना करतात. काही जण त्यांची प्रार्थना मठात जाऊन किंवा पारायण करतात.

श्री स्वामी समर्थांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावे.भिऊ नको मी तुझ्याशी आहे. हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जाते व आपल्याला थोडा दिलासा सुद्धा देऊन जाते. स्वामींच्या ह्या वाक्यामुळे आपल्या असलेले प्रॉब्लेम किंवा अडचणी हे वाक्य ऐकल्यानंतरच थोडेफार कमी होऊन जाते.आपण स्वामींची सेवा स्त्रोत करून किंवा पारायण करून अनेक प्रकारे करतो. तर स्वामींना कस प्रसन्न करायचं आहे ते आता पाहूया. तर स्वामींना प्रसन्न करणारे काही चमत्कार शब्द आहेत.

तर मित्रांनो ते कोणत्या चमत्कारिक शब्द आहेत. चला मी तुम्हाला आता सांगते.तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून हे चमत्कारिक शब्द बोलायचे आहेत. याच्यामुळे तुमची सेवा पूर्ण होईल.व तुमच्या मनातील भावना स्वामींजवळ नक्की पोहचेल. त्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. इच्छा पूर्ण करतील. चमत्कारी शब्द आहेत चला तर मग आता आपण ते बघूया. तर ते शब्द कोणते आहेत.ते तुम्ही लक्ष देऊन ऐका

श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्ये नमः
श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर यतीवर स्वामीराज्य नमः
हे आहेत चमत्कारिक शब्द. तर पूजा करण्याअगोदर किवा कोणतेही काम करण्याअगोदर हे चमत्कार शब्द म्हणूनच तुम्ही तुमचे काम किंवा पूजा करायला सुरुवात करावी. या शब्दांचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

तुम्ही माळ जपत आहात किंवा एक स्त्रोत वाचन करत आहात किंवा पूजा करत असाल किंवा आरती करत असाल तर तुम्हाला पहिला हे शब्द म्हणायचे आहेत. या शब्दांचे तुम्हाला वाचन करायचे आहे आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे किंवा वाचन असेल पारायन असेल त्याला तुम्ही सुरुवात करू शकता.

श्रध्देने आपण मनापासुन पूजा करत आहोत. असे आव्हान स्वामीना हे चमत्कारिक शब्द करत असतात. तर मित्रांनो ते विसरू नका. जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही ते लिहून सुद्धा घेऊ शकता. याच्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होणार आहेत व आपल्या घरात पैसा, धन संपत्ती, सुख समाधान,शांती कायम राहणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment