29 जून देवशयनी आषाढी एकादशी दिवशी मनातील इच्छा बोलून ‘ही’ एक वस्तू ठेवा; इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो 29 जून म्हणजे गुरुवारच्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे. या आषाढी एकादशीला खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे आणि हे सर्व एकादशीमध्ये खूपच मोठी मानली जाते. या एकादशी दिवशी अनेक जण हे व्रत उपवास देखील करतात. तसेच अनेक पूजा विधी देखील आषाढी एकादशी दिवशी करीत असतात. तर तुमच्या मनात जर काही इच्छा असेल आणि ती इच्छा तुमची अपूर्ण राहिलेली असेल तर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी दिवशी आपल्या मनातील इच्छा बोलून एक वस्तू देवघरात ठेवायचे आहे.

मित्रांनो ही वस्तू सर्वांच्याच घरांमध्ये असते आणि ही वस्तू जर तुम्ही आपल्या देवघरांमध्ये देवशयनी आषाढी एकादशी दिवशी ठेवला तरी यामुळे तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. तर देवशयनी आषाढी एकादशी दिवशी तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वस्तू देवघरांमध्ये ठेवू शकता. तर ही वस्तू नेमकी कोणती आहे चला तर मग जाणून घेऊयात.

तर मित्रांनो तुम्ही आपल्या घरातील देवपूजा करता त्यावेळेस तुम्ही दिवा अगरबत्ती झाल्यानंतर ही वस्तू देवघरांमध्ये ठेवायचे आहे. तर ती वस्तू आहे ती म्हणजे सुख्या खोबऱ्याची एक वाटी. म्हणजेच एखादे तुटलेले किंवा थोडासा तुकडा खोबऱ्याचा अजिबात चालणार नाही. तर तुम्हाला आखे सुख्या खोबऱ्याची वाटी देवघरांमध्ये ठेवायचे आहे. म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला दिवा अगरबत्ती देवघरांमध्ये लावायचे आहे. नंतर ती खोबऱ्याची वाटी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे.

म्हणजेच आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन जी काही आपली इच्छा आहे ही इच्छा बोलायचे आहे आणि नंतर तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी आपल्या देवघरांमध्ये ठेवायची आहे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि नंतर मग रात्रभर ती सुक्या खोबऱ्याची वाटी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती सुक्या खोबऱ्याची वाटी काढून त्याचे तुकडे करून आपल्या घरातील सदस्यांना खायला द्यायचे आहे.

मित्रांनो असा हा उपाय तुम्ही जर देवशयनी आषाढी एकादशी दिवशी जर केला तरी तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. तर असा हा चमत्कारिक उपाय तुम्ही देखील देवशयनी आषाढी एकादशी दिवशी आवश्य करा.

Leave a Comment