27 जून मोठा मंगळवार स्वामींची विशेष सेवा मनातील इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजेच प्रत्येकाच्या मनात वेगळ्या प्रकारचे इच्छा या असतातच. कोणाला स्वतःचे घर व्हावे तसेच आपला उद्योग हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावा अशा अनेक प्रकारच्या इच्छा या मनोमन आपण बाळगलेले असतात. परंतु काही वेळेस आपल्या इच्छा अपूर्ण राहतात. म्हणजेच त्या पूर्ण होत नाहीत. शास्त्रात दिले गेलेले उपाय करूनही त्या उपायांचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे आपण खूपच निराश होऊन जातो.

तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक विशेष सेवा सांगणार आहे ही तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी करायचे आहे. या सेवेमुळे तुमच्या मनातील ज्या काही अपूर्ण राहिलेले इच्छा असतील त्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत. तर ही स्वामींची विशेष सेवा तुम्ही मंगळवारी संध्याकाळी दिवा, अगरबत्ती करता त्यावेळेस करायची आहे.

अगदी मनोभावेने श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा केली तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. तर ही स्वामींची विशेष सेवा तुम्हाला संध्याकाळी अगरबत्ती करण्याच्या वेळेस करायचे आहे. अगोदर आपले हात पाय स्वच्छ धुऊन आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे. नंतर आपल्या देवघरांमध्ये दिवा अगरबत्ती लावायचे आहे. स्वामीना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही मनातील इच्छा असेल ती स्वामी महाराजांना बोलून दाखवायचे आहे.

नंतर तुम्हाला एक माळ स्वामींच्या प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजेच
ओम संकल्प सिद्धाय नमः
या मंत्राचा जप तुम्हाला माळीने एक माळ म्हणजेच 108 वेळा करायचा आहे. तसेच या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील एक माळ करायचा आहे.

अशा पद्धतीने या दोन मंत्रांचा जप तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. यामुळे तुमची जी काही मनातील इच्छा पूर्ण राहिलेली आहे ही इच्छा नक्कीच पूर्ण होते. स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्या हाकेला स्वामी महाराज धावून येतील. त्यांच्या कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. तर अशी ही मंगळवारची स्वामींची विशेष सेवा तुम्ही अवश्य करा. तुमच्या मनातील इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील.

Leave a Comment