3 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत करा हे पारायण ; स्वामी कृपा होईल!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी, भक्त आहेतच. स्वामींच्या मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा मंत्र जप करीत असतात. स्वामींचे अनेक मंत्र जप आपल्याला सांगितले गेलेले आहेत. खूपच प्रभावशाली चमत्कारिक असे स्वामींचे मंत्र आहेत. तर आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे स्वामींची जी सेवा तुम्हाला ३ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहे. ही सेवा जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धने केले तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

सर्व अडीअडचणी, मनातील इच्छा पूर्ण करतील. तर तीन जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे काम करायचे आहे. हे काम म्हणजेच तुम्हाला पारायण करायचे आहे आणि या पारायनाला कोणतेही नियम अजिबात नाहीत. कोणतेही नियम न पाळता तुम्ही हे पारायण गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहे. म्हणजेच स्वामींचे श्री सारामृत पारायण तुम्हाला तीन जुलैपर्यंत करायचे आहे.

या पारायण यामध्ये तुम्हाला 21 अध्याय असतात. दररोज जर तुम्ही तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात. तुम्हाला एक पारायण करता येते किंवा तीन पारायण करता येतात. म्हणजेच तुमच्या इच्छेने तुम्ही पारायण करू शकता. परंतु गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला एक तरी सारामृताचे पारायण अवश्य करायचे आहे. कोणतेही नियम न पाळता तुम्ही हे पारायण केले तर यामुळे स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतील.

Leave a Comment