फक्त हे वाचा; 29 जून पूर्वी तुमच्या सर्व अडचणी होतील दूर!

प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी या येतच असतात आणि खूप सारे संकट देखील येत असतात आणि या सर्व अडचणीतून, संकटातून कसे बाहेर पडावे हे आपल्याला सुचत नाही. तर या सर्व अडचणीवर, संकटांवर मात करण्यासाठी एक प्रभावशाली उपाय मी सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला 29 जून पूर्वी करायचा आहे. म्हणजेच 29 जूनला म्हणजेच गुरूवारच्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे आणि याच्या अगोदर तुम्हाला हे काम करायचे आहे.

जर हे तुम्ही काम केले तर यामुळे 29 जून पूर्वी तुमच्या ज्या काही अडचणी असतील, संकट असतील ते नक्कीच दूर होणार आहे. तर या 29 जून पूर्वी जे काम तुम्हाला करायचे आहे म्हणजेच तुम्हाला वाचन करायचे आहे. म्हणजेच जर तुम्ही हे वाचन जर एक वेळेस केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहे.गुरुवारी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे आणि देवशनी आषाढी एकादशीनंतर विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि त्यामुळे चार महिने कोणतीही शुभ कामे केली जात नाहीत आणि कार्तिकी एकादशीला विष्णू हे निद्रा अवस्थेतून बाहेर येतात आणि नंतर मग आपल्याला शुभ कामे केली तरीही चालतात.

तर तुम्ही ज्या गोष्टीच वाचन करायचे आहे ते तुम्ही 29 जून पूर्वी करू शकता किंवा तुम्ही 29 जूनला म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी देखील करू शकता. तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली याचे वाचन करायचे आहे आणि तेही एक वेळेस. मित्रांनो विष्णू सहस्त्रनामावली यामध्ये विष्णूंच्या १००० नामांचा उल्लेख केलेला आहे आणि ह्याचेच तुम्हाला वाचन एक वेळेस करायचे आहे.

तुम्ही 29 जून येण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामावली वाचू शकता किंवा तुम्ही आषाढी एकादशी दिवशी देखील याचे वाचन एक वेळेस आवश्यक करू शकता. म्हणजे संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून तुम्ही देवघरासमोर बसून विष्णू सहस्त्रनामावली स्त्रोत वाचायचे आहे. अगदी मनोभावे, श्रद्धेने वाचा आणि तुमच्या सर्व अडीअडचणी, संकटे नक्कीच दूर होणार आहेत.

तर तुम्ही देखील देवशयनी आषाढी एकादशी येण्यापूर्वी किंवा देवशयनी आषाढी एकादशी दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण एक वेळेस आवश्य करा. सर्व संकटे नक्कीच दूर होणार आहेत.

Leave a Comment