चेहरा गोरा करण्यासाठी खास घरगुती उपाय!

सर्वांना सुंदर दिसणे आवडते. पण दाग धब्बे आणि मुरुम चेहऱ्याची सुंदरता कमी करतात.काही लोक समस्येंना सामोरे जातात.लोक चेहऱ्याच्या या समस्यांचा इलाज करण्यासाठी काही मेडिसिन, सप्पलीमेंट आणि कॉस्मेटिक ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. जे अत्यंत महागडे असतात.आपण काही घरगुती उपाय करून चेहरा आणि सुंदर बनवू शकता.

हळद आणि नारळाच्या तेलाचा लेप बनवून लावल्यास त्वचा मॉश्चराइज होते, चमक वाढते आणि फेस वर glow येतो.
मध एक मॉइश्चरायझर सारखे काम करते. चेहऱ्यावरील याच्या वापरामुळे कोरडी त्वचेचा उपाय म्हणून वापर होतो.
दुधाच्या मलाई मध्ये थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यामुळे रंग गोरा होतो. चेहऱ्या च्या स्कीन साठी एलो वीरा एक चांगले मॉश्चराइज आहे.

बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.
मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.

चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.
गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.
दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा.

बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा because त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.
तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.

वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल. शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत. पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील.

यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत. पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे. रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील. वेळेवर भोजन करावे. रोज व्यायाम करावा. तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.

Leave a Comment