मित्रांनो प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदावी तसेच आपल्या जीवनामध्ये सुखाची कमतरता कधीच राहू नये असे वाटतच असते. म्हणजेच आपल्या घरातील वातावरण हे कायमच आनंदाचे, प्रसन्नतेचे राहावे घरामध्ये सर्वजण हे हसत खेळत राहावे असे मनोमन वाटत असते. परंतु प्रत्येकांच्याच बाबतीत असे घडतेच असे नाही.
म्हणजेच अनेकांच्या घरात तुम्ही वादविवाद, भांडणे हे सतत होत असलेली पाहिली असतीलच. म्हणजेच पैशांच्या गोष्टीवरून असतील किंवा इतर कोणत्याही कारणावरून असतील भांडणे होत राहतात. तसेच आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रश्न असल्यामुळे देखील लोकांचे चिडचिड होते आणि त्याचे रूपांतर हे भांडनामध्ये होते. त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी राहत नाही. घरामध्ये अशांती पसरते.
तसेच अनेकांच्या घरांमध्ये आपणाला खूपच शांतता प्रसन्नता वाटते. म्हणजे त्या घरांमध्ये कधीच भांडणे होत नाहीत. कायम त्यांच्या जीवनामध्ये सुख असते. प्रत्येक व्यक्ती हा खूपच आनंदाने जगत असतो. परंतु काही वेळेस हे आनंदाचे क्षण हे दुःखामध्ये बदलतात आणि विनाकारण मग त्यांच्या घरांमध्ये भांडणे होऊ लागतात.
तर तुमच्या जीवनामध्ये जे सुख तुम्ही कमावला आहात हे सुख तुम्हाला कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये असावे असे जर वाटत असेल तर आज मी तुम्हाला एका मंत्राचा जप करण्यास सांगणार आहे. म्हणजेच मित्रांनो या मंत्राचा जप जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या जीवनातील सुख हे कायम राहणार आहे. त्याची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही.
तसेच तुमच्या जीवनातील सुख हे कमी होणार नाही. तर या मंत्राचा जप घरातील जो कर्ता व्यक्ती आहे या व्यक्तीने करायचा आहे आणि या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. मग तुम्ही सकाळच्या वेळेस करू शकता किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही आपली करू शकता. संध्याकाळी दिवा, अगरबत्ती झाल्यानंतर या मंत्राचा जप करू शकतो.
तर या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे. तुम्ही सकाळची देवपूजा करून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करून आपल्या जीवनात सुख कायम टिकून राहावे अशी प्रार्थना करायची आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र काहीसा असा आहे
ओम अधिपतये नमः
तर या मंत्राचा जप एक माळ अवश्य करायचा आहे. तुम्हाला सकाळी जमले नाही तर तुम्ही संध्याकाळी दिवा अगरबत्ती झाल्यानंतर ओम अधिपतये नमः या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्ही केल्यामुळे तुमच्या जीवनात सुख टिकून राहणार आहे.