तुमचे सर्व दुःख, संकटे, अडचणी ‘या’ दिवशी स्वामींना सांगा, स्वामी सर्व दूर करतील!

मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या सर्व इच्छा संपतात नशिबाने साथ सोडुन दिली आहे सगळ्या वाटत ज्यावेळी बंद होतात त्या वेळी आपल्याला एकटे वाटत आपल्या आजूबाजूला सर्व काही असून देखील काही नसल्यासारखे वाटते एकटे पणा जाणवतो असाह्य वाटू लागते आपल्या सर्व बाजूनी संकटांनी आपल्याला घेरले आहे असे वाटते आशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा खेळ सुरू होतो आणि त्या वेळी स्वामींची लीला सुरू होते आशा वेळी देव सुद्धा आपणास साथ देत नाहीये आपण एकटे अहो असे वाटू लागते पण हे सर्व त्याच्या मर्जीने चालत आहे हे आपल्याला माहीत नसते.

त्याचबरोबर मित्रांनो ज्या वेळी आपल्याला असे वाटत असते त्याच वेळी स्वामींची लीला सुरू होते. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जे सेवेकरी माझी श्रद्धेने सेवा करतात माझ्यावर विश्वस करतात. मी त्याच्या सदैव पाठिशी आहे आणि त्याच्यावर कसल्याच प्रकारचे संकटे येऊ देत नाही.

स्वामी समर्थ महाराज असे देखील म्हणतात की मी तुम्हचाच आहे मला फक्त श्रद्धेची आणि नामस्मरणाची भूक आहे संकटाच्या काळी तुम्ही फक्त माझे नाव नामस्मरण करा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे त्या संकटातून तुमची मी निश्चित सुटका करेल असे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात.

मित्रांनो आपली जर आता अशा संपली असेल किंवा नशिबाने आपल्याला साथ देणे सोडले असेल, आणि जर आपल्या चारही बाजूला आपल्याला अंधार दिसत असला तर अशा वेळी आपल्या जवळ एकच उपाय आहे तो म्हणजे आपले समस्या किंवा जे काही अडचण आहे ते स्वामींना सांगणे आणि ते दूर व्हावी यासाठी स्वामींकडे प्रार्थना करणे.

तर मित्रांनो आपण या जीवनामध्ये जी काही अडचण आहे किंवा ज्या काही समस्या आपल्या जीवनामध्ये आहेत. त्या इतर कोणालाही सांगत बसण्याऐवजी स्वामीं जवळ जाऊन स्वामींना सांगितल्या आणि तुमच्याकडे प्रार्थना केली तर मित्रांनो स्वामी नक्की यावर काहीतरी उपाय करतील. म्हणजेच स्वामी आपल्या सर्व अडचणीतुन सुटका करतील.

रंग मित्रांनो आपण अशा प्रकारे आपली अडचण किंवा समस्या स्वामींना कोणत्याही दिवशी सांगितली तरी चालेल परंतु जर या एका दिवशी जर आपण आपली अडचण घेऊन स्वामींचे केंद्रामध्ये गेलो किंवा जर घरामध्ये स्वामींची प्रतिमा असेल तर आणि तिथे बसून जर या दिवशी आपण स्वामींना आपली अडचण सांगितले तर यामुळे स्वामी आपली अडचण लगेच ऐकतात.

त्यावर नक्की मार्ग शोधून काढतात मित्रांनो हा दिवस नक्की कोणता आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो हा वार आहे तो म्हणजे गुरुवारचा दिवस मित्रांनो आपल्या सर्वांना ही माहितीच आहे की स्वामी समर्थांना गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रिय आहे.

म्हणूनच मित्रांनो आपल्यातील बरेच जण आणि खास करून स्वामीभक्त या दिवशी स्वामींची विशेष सेवा करतात कारण मित्रांनो गुरुवारच्या दिवशी केलेली स्वामी सेवा ही स्वामींपर्यंत लगेचच पोहोचते आणि त्याचबरोबर आभार स्वामींचा त्यांचा प्रिय दिवस असल्यामुळे या दिवशी आपण स्वामींची उपासना पूजा, सेवा केली त्यामुळे स्वामींचा आशिर्वाद आपल्याला लवकर प्राप्त होतो.

म्हणूनच मित्रांनो आपल्याला याच दिवशी आपली जी काही अडचण आहे किंवा समस्या आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते स्वामींना सांगायचं आहे. मित्रांनो हे कशा पद्धतीने सांगायचे आहे? हे आपण जाणून घेऊया.

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींचे केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन स्वामींना नमस्कार करायचा आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तिथेच स्वामींवर बसून आपण आपली जी काही समस्या व अडचण आहे ती अगदी मनापासून सांगायचे आहे आणि ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घरामध्येच स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा देवघरामध्ये बसून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करून दुःख, अडचणी सांगून त्यातून सुटका करावी अशी प्रार्थना करू शकता. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी स्वामींना तुमच्या समस्या सांगितल्या तर स्वामी या समस्या नक्की सोडवतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment