रात्री झोपण्यापूर्वी स्वामीकडे करा ‘ही’ एकच प्रार्थना! स्वामी सर्व काही देतील!

मित्रांनो स्वामींचे सर्वजण भक्त आहेतच. तसेच स्वामीकडून सर्व काही प्राप्त होईलच. तसेच कोणत्याही देवी देवतांची किंवा स्वामींची सेवा करत असताना नेहमीच मनाने, श्रद्धेने व विश्वासाने जर केले तर नक्कीच त्याचे यश प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तींच्या मनात काही ना काही इच्छा असतेच. काही व्यक्तींच्या आपली इच्छा देवी देवतांना किंवा स्वामी भक्तांना सांगत असतात.

दिवसभर तुम्ही तुम्हाला वेळ मिळत असेल त्यावेळी सकाळी किंवा दुपार, संध्याकाळी या तिन्ही टाइमपास किंवा एका वेळेस तुम्ही स्वामींची सेवा ही मनापासून मंत्रजप किंवा नित्यसेवा यामुळे नक्कीच तुमचे आयुष्य चांगल्या प्रकारे होईलच. घराची भरभराट होत राहील. घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य हे सर्व काही मिळत राहील. स्वामींचा आशीर्वाद, कृपादृष्टी हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील.

जेव्हा तुम्ही रात्री झोपताना किंवा झोपत असताना तुम्हाला जर रात्री भयानक स्वप्न किंवा भीतीदायी घटना जर घडत असतील तर नक्कीच तुम्ही झोपण्यापूर्वी स्वामींची प्रार्थना केल्याने नक्कीच तुम्हाला रात्रीची झोप सुद्धा चांगली लागेल. तर झोपण्यापूर्वी कोणती प्रार्थना करायची आहे की, ही प्रार्थना केल्याने नक्कीच तुम्हाला चांगली झोप लागेल व कोणतेच भीतीदायक स्वप्न सुद्धा पडणार नाही.

तुम्ही झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या फोटो समोर जाऊन त्यांना अशी प्रार्थना करायची आहे की, आपण जी काही सेवा करत असताना माझे मन एकाग्र होण्यास मदत करावी. घरामध्ये सुख, शांती, समाधान हे कायम असेच टिकण्यासाठी तुमचे आशीर्वाद असू दे. स्वामी हे घर तुमचं तसच मीही तुमचा आहे. तुम्ही प्रत्येक भक्तांसाठी काही ना काही करतच असता. प्रत्येक भक्तांच्या पुढच्या आयुश्याच्या वाटचालीसाठी जे काही करत असता ते करत असताना माझे मन विचलित होऊ नये.

घरावर कोणतेही जर संकटे येत असतील तर त्या संकटाला मात करण्यासाठी स्वामी महाराज तुम्ही मला त्यामध्ये यश द्यावे. कोणत्याही गोष्टीची कमी भास देऊ नका. जी काही सेवा करत असताना जर काही नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आयुष्यामध्ये पुढे जाण्यास योग्य मार्ग दाखवावा. घरात कुटुंबात परिवार जीवनामध्ये कोणतेही जर संकट आले असेल तर त्याचे रक्षण करण्यास शक्ती द्यावी. काही चुकलं असेल तर किंवा कोणत्या व्यक्तीचा द्वेष केला असेल तर त्याची क्षमा असावी.

नेहमीच तुम्ही प्रत्येक संकटात आमच्या पाठीमागे असावे. तुमचा आशीर्वाद हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहो. कायम आमच्या सोबतच तुम्ही असावे. चांगल्या वेळी तसेच वाईट वेळा सुद्धा तुमचा हात आमच्या पाठीवरच असावा. तुमची कृपादृष्टी आमच्या घरातल्या कुटुंबाला मिळत राहो. काही घरातल्या व्यक्तींचे किंवा आमचे चुकले असेल तर क्षमा असावी.

मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी ही छोटीशी प्रार्थना तुम्हाला न चुकता करायची आहे. ही प्रार्थना केल्याने नक्कीच तुमच्या घराची भरभराट ही होईलच व तुम्हाला रात्री निवांत शांतपणे झोप लागेल. तसेच कोणतेही भीतीदायक स्वप्न पडणार नाही. तुमचे घर आनंदी, प्रसन्नदायी वाटू लागेल. याचप्रमाणे तुमची रात्रीची झोप शांतपणे झाल्यामुळे तुमची सकाळ सुद्धा ही खूप छान होईल व पूर्ण दिवस सुद्धा चांगला होईल.

तुमचे दिवसभरातले जे काही काम आहे ते सर्व काही होऊन जाइल. प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहील. तुमच्या संसारामध्ये, आयुष्यामध्ये किंवा इतर गोष्टी जीवनामध्ये पुढच्या वाटचालीस नक्कीच चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकाल. स्वामी महाराज हे तुमच्या सोबतच राहतील.

वाईट काळात सुद्धा चांगल्या काळात सुद्धा. स्वामी हे प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये, प्रत्येक श्वासामध्ये स्वामी हे असतातच. फक्त तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी एवढी छोटीशी प्रार्थना तुम्हाला स्वामी समर्थांच्या पुढे करायची आहे.

Leave a Comment