मित्रांनो, सुपारीचे अत्यंत खूप महत्त्व आहे. आपण गणेशाच्या नावाने सुपारी ही ठेवत असतो. सत्यनारायणाच्या पूजेदिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुपारी ही गणेशाची प्रतिक आहे म्हणून आपण गणेशाच्या नावाने ही सुपारी ठेवत असतो. तर ही सुपारी खाण्याची नसते. तर ही सुपारी आपल्या देवपूजेसाठी किंवा पुज्या सामग्रीमध्ये ही सुपारी असते. प्रत्येकाच्या घरात गणपतीची मूर्ती असते. पण ज्यांच्या घरात गणपतीची मूर्ती नसते ते लोक गणपतीची सुपारी म्हणून त्याचे पूजन सुद्धा करतात.
कारण आपण जसे गणपतीची पूजा करत असतो. त्याच पद्धतीने सुपारीची सुद्धा पूजा केली जात असते. जसे की या सुपारीमुळे आपल्याला भरपूर काही मिळू शकतो. घरात सुख, शांती, समाधान मिळत असते. तर मित्रांनो, तुम्ही फक्त गुरुवार या दिवशी तुम्ही एक सुपारी इथे ठेवा की तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील. यामुळे तुमच्या अडी अडचणी दूर होऊन जातील. तसेच प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश हे मिळतच राहील. कोणतेही अपयश येणार नाही.
याचबरोबर तुम्हाला सुपारीचा सात दिवसापर्यंत असाच उपाय करायचा आहे. हे तुम्ही जर मनाने श्रद्धेने व विश्वासाने केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे यश प्राप्त होईल. व तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील व नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला लवकरच मिळत राहील. ज्यांची कोणाला तुम्हाला साथ नसेल ते एका सुपारीमुळे तुम्हाला तुमचे नशीब सुद्धा बदलून जाईल.
याचबरोबर काही लोक असे असतात की, ज्यांच्या घरात जुनी किंवा घरातच असलेली सुपारी ही पुजतात. पण तुम्ही तसे न करता या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी नवीन आणायची आहे. ही सुपारी पूजेसाठी असणारीच सुपारी घेऊन यायची आहे. ही सुपारी मार्केट मधून घेऊन आणल्यानंतर सुपारीला तुम्ही दुधाने अभिषेक घालायचा आहे. पाण्याने त्याला स्वच्छ धुवायची आहे.
तर मित्रांनो, हा उपाय कधी व केव्हा करायचा आहे हा असा प्रश्न प्रत्येकाला पडतच असतो. मित्रांनो हा उपाय तुम्ही फक्त दर गुरुवारी करायचा आहे. आधी मधी कधीही हा उपाय करायचा नाही. हा उपाय दर गुरुवारी केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होईल व नशीब सुद्धा बदलून जाईल. तुम्ही ही सुपारी कधीही घरी आणून ठेवा. या सुपारीचा उपाय तुम्हाला गुरुवारी या दिवशी करायचा आहे. कारण या गुरुवारी दिवशी केल्याने तुम्हाला नशिबाची साथ अवश्य मिळेल .
तर मित्रांनो, या सुपारीचे तुम्ही दुधाने व पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर सुपारी देवघरात डाव्या किंवा उजव्या बाजूला ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालते व या सुपारीची तुम्ही सकाळ, संध्याकाळी पूजा करायची आहे. या सुपारीला हळदीकुंकू, अक्षदा व्हायचे आहे. अगरबत्ती, दिवा ओवाळून नमस्कार करायचा आहे. हा असा उपाय तुम्ही सात दिवस करायचा आहे. आठव्या दिवशी देवघरातली सुपारी तुम्ही तिजोरीत कायमस्वरूपी ठेवून द्यायची आहे.
तर ही सुपारी तुमच्या घरात जिथे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, पैसा, दाग दागिने जिथे असेल तिजोरी, कपाट किंवा ऑफिस मधल्या गल्ल्यांमध्ये तिथे तुम्ही ही सुपारी ठेवू शकता. पण त्या सुपारीला सारखे सारखे हात लावायचे नाही. चुकून लागला तर चालतो. पण त्या सुपारीला म्हणजेच एकदा सुपारी ज्या जागी ठेवलेली असेल तिथून त्या सुपारीला हलवू नये.
तर सुपारीचा तुम्ही दर गुरुवारी हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे यश प्राप्त होईल.तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण होतील. नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला आवश्य मिळत राहील. तुमचे आयुष्य किंवा नशीब पूर्णपणे बदलून जाईल. तर सुपारीचा हा उपाय तुम्ही जरूर करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.