मित्रांनो तुमच्या मनात कोणती इच्छा असेल, आणि ती तूम्हाला पूर्ण करायची असेल तर यासाठी २१ दिवसांची एक सेवा आहे ती तुम्ही अगदी विश्वासाने आणि मनोभावे हि सेवा केली तर तुमच्या मनातील हि इच्छा २१ दिवसानंतर लगेच पूर्ण होईल. पण हि सेवा तुम्हाला २१ दिवस अगदी न चुकता कोणताही दिवस खंड न पडता हि सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे.
तर हि सेवा कशी आणि केव्हापासून सुरु करायची. तर मित्रांनो हि सेवा तुम्ही अगदी कोणत्या हि दिवसापासून जमल्यास आजपासूनच सुरु करू शकता. हि सेवा तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा हि सेवा तुम्ही करू शकता.
हि सेवा तुम्ही जेव्हा सुरु कराल जेव्हा तुमचा ह्या सेवेचा पहिला दिवस असेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या फोटो समोर बस किंवा देवघरातील मूर्ती समोर बस तुम्ही तिथे दिवा लावा अगरबत्ती लावा. आणि हाथ जोडून स्वामींना बोला की हे स्वामी समर्था मी आजपासून तुमची हि सेवा सुरु करत आहे.
माझी हि इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मला हवे आहे ती लवकरात लवकर मिळवून द्या. मी मनोभावे तुमची पूजा कारेन तुम्हाला प्रसन्न करेन. हा संकल्प तुम्हाला पहिल्याच दिवशी तुम्हाला बोलायचा आहे. आणि आता हि सेवा कशी करायचीय आहे ते पाहुया.
तर ह्या सेवेमध्ये तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्यकाळी आपल्या देवघरात स्वामींसमोर बसून एक माळ एका मंत्राचा जाप करायचा आहे आणि तो मंत्र आहे
ओम नमो स्वामी समर्थाय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला १०८ वेळेस म्हणजेच एकी संपूर्ण माळ तुम्हाला करायचा आहे. माळेचा जाप झाला की गीतेचा १५ वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे.
तर तुम्ही अध्याय स्वामी समर्थांच्या नित्य सेवा ह्या पोथीमध्ये हा गीतेचा १५ अध्याय दिला आहे. फक्त ह्या २ गोष्टी तुमहाला करायच्या आहेत. आणि ह्या २ गोष्टी तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्यकाळी सलग २१ दिवस करायच्या आहेत. ह्यामुळे तुमच्या मनातील कोणतीहि मनातील इच्छा असेल ती अगदी २१ दिवसाच्या आताच पूर्ण होईल