मित्रांनो आपण अनेकदा स्वामी समर्थांचे अनेक अनुभव मोबाईलवर पाहत असतो आणि अनेक ठिकाणी वाचतही असतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वामींचे काही अनुभव स्वामींची प्रचिती जेव्हा ऐकतो किंवा पाहतो तेव्हा स्वामींबद्दलचा विश्वास जो आहे तो अधिकच मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी सेवा करण्यासाठी ही यामुळे प्रेरणा मिळत असते तर मित्रांनो अगदी मनापासून करत असते किंवा पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा एखादी व्यक्ती जर करत असेल तर स्वामी त्या व्यक्तीच्या पाठीशी कायमच उभे राहतात आणि त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढत असतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
मित्रांनो आपण अनेक स्वामींच्या अनुभवांमधून आणि स्वामींच्या प्रचितीमधून वेगवेगळे अनुभव पाहतच असतो आणि मित्रांनो असाच एक छोटासा स्वामी अनुभव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा अनुभव खरोखरच अंगावर काटे आणि डोळ्यांमध्ये पाणी आणणारा आहे मित्रांनो हा अनुभव संदीप या दादांचा आहे आणि ते आपला अनुभव आपल्याला सांगत असताना म्हणतात की, नमस्कार मी संदीप आणि मी औरंगाबाद येथे राहतो माझा हा अनुभव अगदी गेल्या काही दिवसांचा आहे आणि आमच्या घरामध्ये मी माझी बायको माझा एक मुलगा आहे आई वडील असे आम्ही सर्वजण औरंगाबाद येथील एका छोट्याशा गावामध्ये राहतो.
आणि माझी बायको ही पुन्हा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होती आणि पंधरा ऑगस्ट च्या दिवशी मला मुलगी झाली आणि तेव्हा जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा ती रॅली नव्हती आणि म्हणूनच माझ्या मुलीला तेव्हापासूनच काही तक्रारी जाणवत होत्या आणि पुढे तीन दिवसानंतर माझ्या मुलीचा श्वास कमी जास्त होऊ लागला म्हणजेच तिची जी श्वसनाची क्रिया आहे ती हळूहळू कमी होऊ लागले आणि त्यानंतर जिथे माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली होती तिथे व्हेंटिलेटर नव्हते कारण तो सरकारी दवाखाना होता आणि अचानकपणे माझ्या मुलीच्या श्वसनाची क्रिया कमी झाली आणि त्याचा त्रास खूपच होऊ लागला.
आणि किती असणारे डॉक्टर ही व्हेंटिलेटर ची जुळणा करत होते आणि मीही या आधी एका मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामाला होतो आणि म्हणून मीही माझ्या मित्रांना व जुन्या हॉस्पिटलमध्ये फोन लावून करत होतो परंतु तो आम्हाला मिळतच नव्हता आणि त्यानंतर पुढे माझ्या बायकोलाही खूप त्रास होऊ लागला कारण जेव्हापासून तिची डिलिव्हरी झाली होती तेव्हापासून तिने काहीच खाल्ले नव्हते आणि डॉक्टरांनी जो पंप दिला होता त्याच्या साह्याने कृत्रिम पंपाच्या साह्याने माझ्या मुलीला श्वास देण्यात येत होता परंतु मी दवाखान्यांमध्ये काम केलं होतं आणि मला हे चांगलेच माहीत होते की यामुळे काहीही उपयोग होणार नाही यासाठी व्हेंटिलेटरच आवश्यक आहे.
माझ्या बायकोलाही खूप अशक्तपणा आला होता आणि त्यातच ती हाताच्या साह्याने पंपिंग करून माझ्या मुलीला कृत्रिम श्वास देत होते आणि स्वामी समर्थांचा जप करत होते तिचा होणारा त्रास बघून मी स्वामींचा जप बंद कर आणि या पंपाच्या साह्याने काहीही उपयोग होणार नाही व्हेंटिलेटर ची आवश्यकता आहे आणि मी तो शोधत आहे तो आराम कर असे मी तिला म्हणत होतो परंतु तीही एक आई होती आणि आपल्या मुलासाठी ती त्या कंपनी मुलीला कृत्रिम श्वास देत होते त्यानंतर थोड्यावेळाने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरची जुळणार केली आणि माझ्या मुलीला आता भिंतीला तर लावले होते आणि थोड्या वेळानंतर श्वसनाची क्रिया व्यवस्थितपणे सुरू झाली.
आणि त्यानंतर मुलगीला जेव्हा व्हेंटिलेटर वर ठेवले तेव्हा व्हेंटिलेटर आपले काम करू लागले आणि इकडे माझी बायकोचा स्वामींचा जप सुरूच होता आणि थोड्या वेळानंतर माझ्या मुलगीची तब्येत बरी झाली आणि तिच्या मध्ये हालचाल होऊ लागली आणि हळूहळू ती पूर्णपणे रिकव्हर झाली आणि अशा पद्धतीने स्वामींच्या शक्तीमुळे आणि स्वामींच्या सेवेमुळे माझ्या मुलीचा जीव त्या दिवशी वाचला कारण मी त्या दिवशी माझ्या मुलगीचा जीव वाचू शकत नाही असा जो विचार केला होता तो स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या शक्तीमुळे दूर झाला.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.