मित्रांनो शनिवारच्या दिवशी ही जर आपण स्वामींची सेवा केली तर आपल्याला जे काही हवे आहे. ज्या काही इच्छा आहेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होतील शनिवारच्या दिवशी स्वामींची ही सेवा इच्छापूर्तीसाठी केली जाते. कारण स्वामी समर्थ महाराजांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरांकडून गुरुवारच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते. त्याचप्रमाणे शनिवारच्या दिवशी देखील स्वामींची विशेष सेवा केली जाते. ही सेवा केल्यामुळे आपल्याला जे हवे आहे ते सगळे मिळते. ही शनिवारची सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस केले तरी चालते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांनी ही जर सेवा केली तर या सेवेचा लाभ संपूर्ण घराला कुटुंबाला मिळत असतो. या शनिवारच्या सेवेमध्ये तीन सेवा आपल्याला करायचे आहेत. आणि या तीन सेवा आपल्याला स्वामी समोर बसून करायचे आहेत. या तीन सेवन पैकी आपल्याला एक सेवा सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या अष्टनामावली मधील ही एक सेवा आहे, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती.
‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः’ या मंत्राचा एक माळी जप आपल्याला करायचा आहे.यानंतर आपल्याला एक माळ ‘श्री स्वामी समर्थाय नमः’ या स्वामीनामाचा जप एक माळ करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा एक माळ जप करून झाल्यानंतर ‘गीतेचा पंधरावा अध्याय’ एक वेळेस आपल्याला वाचायचा आहे. मित्रांनो गीतेचा पंधरावा अध्याय स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये दिलेला आहे. तेथील तो अध्याय आपण वाचू शकतो. वरील लेखांमध्ये सांगितलेल्या या तीन सेवा आपल्याला श्रद्धेने मनोभावाने करायच्या आहेत.
ही सेवा जर आपल्याकडून शनिवारची सेवा करा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि आपल्याला जे काही हवे आहे जे आपल्या इच्छा आहेत. त्या इच्छा महाराज पूर्ण करतील. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ महाराजांना या जगामध्ये कोणतेही गोष्ट अशक्य नाहीत.
कारण महाराज हे या जगाचे निर्मात आहेत. त्यांच्यापासूनच या सृष्टीचा उगम झालेला आहे आणि त्यामुळे महाराजांना या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही.ही सेवा आपल्याला शनिवारच्या दिवशीच करायची आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या वारानुसार वेगवेगळ्या सेवा आहेत.
जर आपल्या हातून वारानुसार स्वामींची सेवा घडली तर याचे फळ आपल्याला लवकर मिळते. आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. याचे लाभ देखील आपल्याला मिळतात आणि अनुभव देखील येतात आणि म्हणूनच महाराजांची सेवा दिवसानुसार केली तर त्याचे लाभ लवकर होतात. त्यामुळे शनिवारच्या दिवशी ही सेवा करायला अजिबात विसरू नका.
शनिवारची ही सेवा इच्छापूर्तीसाठी केली जाते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत. त्या सर्व इच्छा या दिवशी केलेल्या या सेवेमुळे पूर्ण होतात. ही शनिवारची सेवा करून बऱ्याच जणांनी याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.