मित्रांनो हिंदू धर्मात सर्व सण उत्सव, उपवासांना एक वेगळे महत्त्व आहे. उपवासांमध्ये एकादशीचा उपवास याला सुद्धा एक खास महत्त्व आहे. एकादशीचे व्रत, उपवास केल्याने सर्व अडचणी, समस्या दूर होतात आणि संसार सुखाचा होतो अशी मान्यता आहे. 29 जून गुरूवार देवशयनी आषाढी एकादशी आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार या 29 जून गुरूवार देवशयनी आषाढी एकादशी दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या भविष्यासाठी काही उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे माता लक्ष्मीचा आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होतो आम्ही यामुळे त्यांच्या करिअरमधील सर्व अडचणी दूर होतात.
तर मित्रांनो आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण या देवशयनी आषाढी एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये केला तर मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये जी काही मुले आहेत मग कितीही वर्षाची असू दे म्हणजे शाळेत जात असेल किंवा नोकरीला जात असेल तर या दोन्ही साठी तुम्ही हा उपाय करू शकता.
घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी महिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. देवशयनी आषाढी एकादशी दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला एका प्रभावी मंत्राचा या दिवशी 21 वेळा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करायचा आहे. तर कोणता आहे तो मंत्र आणि नेमका कशा पद्धतीने याचा जर आपल्याला करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो हा उपाय म्हणजेच घरातील महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी हे एक काम करायचे आहे. जे स्वामींनी सांगितले आहे ते जर केले तर तुमच्या मुलांवर कधीही कोणते संकट येणार नाही. तुमची मुलं लहान असू द्या किंवा मोठा असू द्या किंवा शाळेत जाणार असू द्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोज ते एक काम हा उपाय अवश्य करा. तुमच्या मुलांची प्रगती होईल. मुलांचे भविष्य चांगले होईल.
मुलांच्या आयुष्यात संकट, अडचणी, समस्या काहीच येणार नाहीत. स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील. त्यासाठी तुम्हाला रोज हे एक काम संध्याकाळी करायच आहे आणि हा उपाय करत असताना संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला एक काम करायचे आहे.
मित्रांनो यासाठी तुम्हाला देवघरात सर्वात आधी एक ग्लास पाणी भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढील मंत्र 21 वेळेस म्हणावयाचा आहे किंवा त्याचा जपही तुम्ही करू शकता. मित्रांनो देवघरामध्ये बसून तुम्हाला ज्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
ओम क्लीं देवकी सुत गोविन्द वासुदेव जगत्पते. देहि मे तनयं कृष्ण त्वामहम् शरणम् गता
हा मंत्र फक्त तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. रोज संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळी एक ग्लास पाणी आपल्या समोर देवघरात ठेवून हा मंत्र 21 वेळेस पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने प्रसन्न मनाने म्हणावा.
मंत्र म्हणून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे देवा माझ्या मुलांवर कोणते संकट येऊ देऊ नको. त्यांचे भविष्यात तुमच्या अडचणी समस्या येऊ देऊ नको. त्यांची प्रगती होऊ दे. एवढे बोलून ते एक ग्लास पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं लगेच द्या किंवा जेवताना द्या कधीही द्या. पण ते पाणी मुलांना प्यायला द्या.
मित्रांनो हा उपाय केल्यानंतर ते पाणी लगेच दिल तर खूपच छान,परंतु जर तुमची मुलं नोकरीला किंवा कुठे उद्योग, व्यवसायात असतील तर त्यांना संध्याकाळी आल्यानंतर किंवा जेवतानाही पाणी प्यायला द्या. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी तसेच मुलींसाठी करू शकता.
पण हा उपाय महिलांनी आपल्या मुलांसाठी करायचे आहे आणि मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आपल्यालाही आपल्या मुलांच्या कामात शिक्षणात प्रगती होत असल्याचे जाणून येईल आणि त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत कुठलीही वाईट बाधा पोचणार नाही आणि त्यांची सर्व अडचणींपासून सुटका होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.