मित्रांनो आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे पैसे संबंधित सर्व अडचणी दूर व्हावे यासाठी लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची पूजा आणि मंत्र जप करत असतो कारण मित्रांनो जर आपल्यावर लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा झाली आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच मित्रांनो आपणही दररोज न चुकता स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची नक्कीच केली पाहिजे.
मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी नांदावे आणि त्याचबरोबर घरामध्ये जर वादविवाद होत असतील आणि आरोग्य संबंधित अडचणी असतील त्याचबरोबर पैशात संबंधित अडचणी निर्माण होत असतील तर अशावेळी आपल्यातील बऱ्याच जणांना काय करावे हे कळतच नाही आणि अशावेळी आपल्यातील बरेच जण स्वामींची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची इतर वेगवेगळी सेवा शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याद्वारे आपल्या समस्या कशा दूर होतील याबद्दल माहिती घेत असतात.
परंतु मित्रांनो या सर्व अडचणी कशा दूर होतील आणि या सर्वांसाठी एकच कोणती तरी सेवा उपाय आहे का नाही असाही प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो तर मित्रांनो अशा वेळी या सर्व अडचणींवर स्वामींची एक विशेष सेवा आहे आणि त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो आज आपण स्वामींची अशी एक प्रभावी सेवा पाहणार आहोत ही सेवा अगदी मनापासून आणि शब्दाने जर करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. घरामध्ये जर वाद-विवाद होत असतील तर ते संपूर्ण बंद होतील आणि घरामध्ये ज्या काही पैसे संबंधित अडचणी आहेत त्याही या एका स्वामींच्या प्रभावी सेवेमुळे दूर होतील.
तर मित्रांनो कोणत्याही स्वामींची ही चमत्कारी आणि प्रभावी सेवा आणि कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे याबद्दलचे सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो ही स्वामींची सेवा आपण कितीही दिवसांपर्यंत करू शकतो म्हणजेच आपल्या ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या दूर होईपर्यंत जरी आपण ही स्वामींची सेवा केली तरीही चालेल किंवा कमीत कमी एक महिना किंवा तीन महिने तरी तुम्हालाही स्वामींची सेवा करायचीच आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल.
परंतु शक्यतो घरामध्ये असणाऱ्या महिलेनेच आपल्या घरासाठी आपल्या पतीसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी ही सेवा नक्की करावी. तर अशा पद्धतीने घरामध्ये दररोज सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती झाल्यानंतर आपण ही एक स्वामींची सेवा करू शकतो आणि मित्रांनो ही सेवा करत असताना आपल्याला प्रमुख दोन गोष्टी या सेवेमध्ये करायचे आहेत.
तर मित्रांनो सर्वात आधी आपले जी काही पूजा किंवा जी काही रोजची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वामींचे सेवा करायचे आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी तुम्हाला ही सेवा करण्यासाठी स्वामी समर्थांची नित्यसेवा ही पोती असणे आवश्यक आहे.
मित्रांनो ही पोथी तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याचे दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामधून किंवा ऑनलाईनही ही होती मागवू शकता तर अशा या पोती मध्ये असणारे श्री सूक्ताचे एक वेळेस वाचन करायचे आहे आणि त्यानंतर त्या पोथी मधीलच श्री राम रक्षा याचे देखील एक वेळेस वाचन करायचे आहे मित्रांनो या दोन गोष्टींचे वाचन तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहे स्वामी समोर बसून या दोन गोष्टींचे वाचन तुम्हाला करायचे आहे.
मित्रांनो याचे वाचन करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसून येईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या सर्व दूर होऊन आता घरामध्ये सुख-समृद्धी आलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या काही आजारपण आणि पैशांस मध्ये अडचणी होत्या त्याही आता हळूहळू दूर होऊ लागले आहेत असे तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो अशी ही स्वामी समर्थांची प्रभावी सेवा तुम्ही अगदी मन लावून करायला सुरुवात करा तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल.