17 जून मोठा शनिवार स्वामींची करा ही विशेष सेवा; सर्व इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ही असतेच आणि ती पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक जण मेहनत, कष्ट मेहनती घेत असतो. परंतु काही वेळेचे बऱ्याच अडचणी तसेच कामांमध्ये अडथळे हे येतच राहतात आणि त्यामुळे आपल्या मनातील जी काही इच्छा बाळगलेली आहे ही इच्छा अपूर्णच राहते व त्यावेळेस मात्र आपण खूपच निराश होऊन देखील जातो. तसेच बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अनेक व्रत, उपवास करीत असतात. देवीदेवतांची उपासना करीत असतात.

अगदी मनोभावे श्रद्धेने होता येतील तेवढे उपाय करतच असतात. परंतु तरीदेखील त्यांच्या या इच्छा अपूर्ण राहतात. त्यावेळेस मात्र आपल्याला खूपच वाईट वाटते.तर आज मी तुम्हाला शनिवारची स्वामींची अशी एक विशेष सेवा सांगणार आहे ही जर सेवा तुम्ही केली तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतीलच. त्याचबरोबर जीवनातील ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ते सर्व नक्कीच दूर होणार आहेत. तर शनिवारची ही विशेष स्वामी सेवा नेमकी कोणती आहे चला तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो या शनिवारच्या स्वामींच्या विशेष सेवेमध्ये तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस या मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचा जप करीत असताना तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. स्वामींच्या मूर्ती समोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे.

अगदी मनोभावे, श्रद्धेने हात जोडून आपल्या ज्या काही इच्छा असतील, अडचणी असतील स्वामींना सांगायचे आहेत आणि नंतर या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र काहीसा असा आहे
ओम अनाहतनादप्रदानाय नमः
या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

अशा प्रकारे तुम्ही या मंत्राचा जप जर शनिवारी केला तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतीलच. त्याच बरोबर ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ते स्वामी महाराज नक्कीच दूर करतील. अशी ही स्वामींची विशेष सेवा तुम्ही सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस अवश्य करा. सर्व इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment