14 जून मोठा बुधवार आजची स्वामी सेवा 21 वेळेस बोला हा मंत्र!

मित्रांनो आपण प्रत्येक जणच हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोतच. अगदी मनापासून त्यांची सेवा करण्यामध्ये व्यस्त राहत असतो. म्हणजेच जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर व्हाव्यात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारची टंचाई भासू नये यासाठी अनेक प्रकारचे उपाय व्रत उपवास हे करतच असतो. तसेच आपल्या देवघरांमध्ये देवी देवतांचे विधिवतपणे पूजा करून दिवा अगरबत्ती लावून तसेच गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आपण दररोजची देवपूजा ही करतच असतो.

परंतु बऱ्याच वेळा असे लोक म्हणत असतात की, मी एवढी देवपूजा करून देखील मला काहीच फरक पडत नाही. म्हणजेच काहीच अडचणी या कमी होत नाहीत. तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींची आज एक अशी सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केलात तर यामुळे तुमचे जीवन नक्कीच बदलणार आहे. तसेच सकारात्मक प्रभाव देखील तुमच्या जीवनावर पडेल.

तर ही बुधवारची स्वामींची विशेष अशी सेवा आहे. बुधवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात सकाळी, संध्याकाळी कधीही ही सेवा करू शकता. घरातील स्त्री-पुरुष, लहान मुले कोणीही ही बुधवारची स्वामींची सेवा केली तरीही चालते. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. सदैव आपल्या घरामध्ये बरकत राहते.

तर ही स्वामींची जी बुधवारची सेवा आहे ही सेवा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळेस करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ही बुधवारची स्वामींची सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही आपले हात पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्हाला बसावयाचे आहे. अगदी मनोभावे ही सेवा तुम्ही करायची आहे.

ही सेवा करण्याआधी तुम्ही दिवा अगरबत्ती देवघरामध्ये लावून घ्यायचे आहे आणि दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायचे आहे. आपल्या घरामध्ये बरकतीसाठी तसेच आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळेस करायचा आहे. तर तो मंत्र काहीसा आहे असा आहे.

ओम श्री योगाय नमः
तर या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळेस करायचा आहे. अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशी ही स्वामींची बुधवारची चमत्कारिक सेवा जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच आपल्या जीवनामध्ये फरक जाणवेल. घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. बरकत राहील स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतील. तर अशी ही बुधवारची स्वामींची सेवा तुम्ही देखील आवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment