सकाळ संध्याकाळ स्वामींचा हा मंत्र फक्त 11 वेळेस बोला, पैसा सुख काहीच कमी पडणार नाही!

मित्रांनो आपण दररोज स्वामी समर्थ महाराजांची सेवा सकाळ संध्याकाळ करत असतो त्यांची कृपादृष्टी आपल्या राहावे म्हणून काही मंत्र देखील म्हणत असतो आणि देवाची पूजा करत असाल किंवा स्वामींचा कोणताही मंत्र जाप करत असाल,पारायण वाचन करत असलं, जस जमेल तस आपण ते करत असतो. मात्र प्रत्येक वेळेस सर्व काही आपल्या मनासारखे होईल असे नाही आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी असे काही मंत्र आहे जय मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आणि जर आपण हे एक मंत्र जर सकाळ संध्याकाळ म्हणालात तर स्वामी समर्थ आपल्याला साक्षात्कार देतील.

मित्रांनो आपल्याला सगळं काही देतील. कोणतीही बाधा पीडा आपल्याला स्पर्श ही करणार नाहीत. जर कुटुंबातील कोणताही व्यक्ती या मंत्राचा जप केला तर त्या कुटुंबाला याचा फायदा लाभ सर्व कुटुंबाला मिळेल. पुरुष किंवा स्त्री कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते आणि हा मंत्र जर आपण म्हटला तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांनाच याचे चांगले अनुभव सर्वांचे कल्याण होईल.

त्याचबरोबर सर्वांचे आरोग्य देखील उत्तम राहते. सकाळ किंवा संध्याकाळी आपण हा मंत्र म्हणत असताना यामध्ये सातत्य असायला हवे म्हणजे याचे उचित असे फळ आपल्याला मिळते.

मित्रांनो पूजा करत असाल त्यावेळी या मंत्राचा जप करा. तर हा मंत्र पुढील प्रमाणे आहे, श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः, श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला सकाळ संध्याकाळ फक्त 11वेळा करायचा आहे. मित्रांनो या मंत्रांमध्ये किती मोठी शक्ती आहे.व आपल्याला होणाऱ्या सर्व त्रासांपासून आपली सुटका होते.

व सर्वच कामांमध्ये आपल्याला यश येते हा मंत्र साधा आणि सोपा आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये बसून या मंत्राचा जप करू शकता. मित्रांनो सकाळ-संध्याकाळ जप करू शकत. त्यामुळे आपली सगळी पीडा, संकट, अडचण सर्व काही समस्या दूर करतात.

स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र मध्ये आहे. म्हणून जर आपल्याला वाटत असेल की स्वामी समर्थ महाराज आपल्याला तारायला पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर राहायला पहिली त्यांची सतत आपल्याला मदत व्हायला पाहिजे. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व सेवेकर्‍यांनी यासाठी आपण देखील सकाळ – संध्याकाळ न चुकता दररोज स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायला हवा.

सकाळी एक वेळेस व संध्याकाळी 11 वेळेस आपल्याला हा स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र बोलायला अजिबात चुकवू नका कारण या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे.

तर मित्रांनो तुम्हीही या मंत्राचा जप करायला सुरवात केली तर यामुळे स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतील. व येणाऱ्या सर्व संकटातून आपल्याला मुक्त करतील. हा स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र आहे. त्यामुळे आपल्याला सर्व अडीअडचणी मधून महाराज या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला तारणार आहेत. यासाठी मात्र आपल्याला नित्यनियमाने दररोज न चुकता सकाळी व संध्याकाळी फक्त 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र म्हणायचा आहे.

मित्रांनी ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोड नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment