न केमिकल, न कीटकनाशक घरातील फक्त ‘ही’ एक वस्तू वापरून घालवा पाली 

मित्रांनो, पाल ही असा आहे कीटक आहे की आपला घरामध्ये आपल्याला सतत दिसत असतो. परंतु या पाली मुळे आपला अनेक प्रकारच्या हानी देखील पोहोचू शकतात. त्यामुळे विषबाधा देखील होऊ शकते. या जर आपल्या जेवणामध्ये पडल्या तर त्यांच्यापासून आपल्याला विषबाधा होते. म्हणूनच या पाली घरातून घालवण्यासाठी आज एका घरगुती उपाय पाहणार आहोत. तो उपाय कधी करावा? कसा करावा? त्या उपायसाठी लागणारे घटक कोणकोणते? या सर्व बद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

पाल हा एक असा कीटक आहे की ज्याला सर्व लहान मुले घाबरत असतात आणि ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. यामुळे आपल्या घरातील जेवणामध्ये पडल्या तर त्यांच्यापासून आपल्याला विषबाधा होऊ शकते. या पालींना जर घरातून बाहेर काढायचे म्हणलो तर आपण बाजारातून कीटकनाशक आनतो. त्या कीटक नाशकामुळे त्या ते खाऊन मरून पडतात. त्यामुळे त्यांचा घान वास घरामध्ये येऊ शकतो.

 

आपल्या घरातील हवा दुसरीत होऊ शकते व आपल्या घरातील लोकांचा आणि पडू शकतात. हा वास येऊ नये त्या मरून पडू नयेत. घरातून निघून जावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर, नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा. या उपायासाठी आपल्याला ओला लसूण लागणार आहे. दोन गट्टे घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये एक कांदा घ्यावा. हे लसूण व कांदा मिक्सरला बारीक करून घ्यावे. बारीक केल्यानंतर एक क्लास पाणी एका भांड्यामध्ये घेऊन हे बारीक केलेले मिश्रण त्यामध्ये घालून एक उकळी काढून घ्यावी.

 

असे केल्यानंतर यामध्ये थोडेसे चहा पावडर घालावी. अशा प्रकारे हे मिश्रण चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे. उकळून घेतल्यानंतर ते गाळून घ्यावे. यासाठी आपण या मिश्रणामध्ये कांदा वापरला आहे तो कांदा जर तुमच्या घरामध्ये खराब झालेला असला तरी देखील तो यामध्ये वापरला. तरी देखील चालू शकतो. अशा प्रकारे आपण हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपला घरातील खायचा सोडा एक चिमूटभर किंवा इनो एक चिमूटभर घालायचा आहे.

 

आता हे लिक्विड आपले तयार झालेले आहेत. या मिश्रणामध्ये आपण चहा पावडर यासाठी टाकली की कांदा आणि लसणाचा खूप जास्त उग्र वास येतो त्या वासाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. तसेच इनो मुळे देखील याचा वास कमी होण्यास मदत होते. म्हणून या मिश्रणात इनो टाकला. अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला एखादा स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्यायचे आहे. व थोडे कापसाचे गोळे या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे आहे.

 

हे कापसाचे गोळे आपण ज्या ठिकाणी आपल्याला पाली जास्त वाटत आहे अशा ठिकाणी ठेवू शकतो आणि जे आपण बॉटलमध्ये घेतलेला आहे ते आपल्याला घरातून सर्व भिंतीवर मारावे. यामुळे नक्कीच आपल्या घरातील सर्व पाली निघून जातील. कोणत्याही प्रकारचे पाल आपल्या घरामध्ये पुन्हा येनार नाही. त्या आपल्या घरातून निघून जातील. म्हणून त्या पडण्याची भीती देखील आपला घरामध्ये असणार नाही.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुमच्या घरातील सर्व पाले निघून जातील. एकही पाल दिसणार नाही.

Leave a Comment