झटक्यात वजन कमी करणारा ‘हा’ घरगुती उपाय : विनाखर्चिक एकदा नक्की करून पहा

मित्रांनो, आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये काही लोकांना आपला शरीराकडे लक्ष देणे जमत नसते. त्यांना त्यांच्या शरीरासाठी खूप काही करायचं असतं. परंतु त्यांना करता येत नाही. तसंच बाहेरच्या फास्ट फूड सेवन अधिक झाल्यामुळे शरीरांमध्ये चरबीच्या प्रमाण जास्त प्रमाणात होते व या कारणांनी वजन वाढते.

 

हे वाढलेले वजन त्यांना कमी तर करायचे असते परंतु त्यांना इतका वेळ नसतो. त्यामुळे ते हे करू शकत नाही. यांच्यासाठीच आज आपण कसा उपाय घेऊन आला आहे की, यासाठी त्यांना कोणताही प्रकारचा वेगळा वेळ काढावा लागणार नाही. तसेच व्यायाम देखील करण्याची आवश्यकता भासणार नाही.

 

फक्त हे एक पेय पिलामुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी होईल. तसेच कोणत्याही पत्य पाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे पेय कसे बनवावे व ते कधी प्यावे? यामध्ये लागणारे घटक कोणकोणते? या सर्वांची माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

बाहेरचा खाद्यपदार्थांमुळे, फास्ट फूड मुळे तसेच अवेळी जेवणे यामुळे आपल्या शरीरामध्ये दुष्परिणाम होत असतात आणि त्यामुळे आपले वजन वाढू लागते. व त्यामुळे विविध आजाराची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते. या वाढलेल्या वजनासाठी आपण खूप काही करत असतो. परंतु मनावा इतका प्रभाव आपल्याला दिसून येत नाही.

 

काहींच्या बाबतीत असे घडते की त्यांना आपले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला लोक देतात. परंतु वेळेअभावी ते करू शकत नाही. म्हणूनच आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत की, जो उपाय यामुळे आपले वजन नक्कीच झपाट्याने कमी होईल. या उपायासाठी आपल्याला आपल्या घरातील काही मोजक्याच वस्तू लागणार आहेत. की ज्याचा वापर आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये करत असतो.

 

यासाठी आपल्याला कोणत्याही बाहेरच्या वस्तूच्या आवश्यकता देखील लगणार नाही आणि हे आपण घरातल्या घरात सहजरित्या बनवू शकतो. यासाठी आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे. हे एक लिटर पाणी गॅसवर गरम करण्यास ठेवायचा आहे. ते थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्रीची दोन पाने तोडून घालायचे आहेत. या पानांमध्ये असे घटक असतात की जे आपल्या शरीरामध्ये वाढलेले चरबी कमी करण्यास मदत करते.

 

हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असा एक पदार्थ आहे व त्याची चव देखील खूप छान असते. हे तमालपत्र घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे घालायचं आहे. मेथी दाणे यामुळे देखील आपले वाढलेले वजन कमी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा घटक आहे. मेथी दाणे घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालावे. जिरामध्ये देखील खूप महत्त्वाचे घटक असतात. ते जे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाची कामगिरी करत असतात.

 

अशा प्रकारे हे सर्व घटक घालून त्यांना उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर हे पाणी गाळून घ्यावे व सकाळी अनुशापोटी एक क्लास इतके पाणी हे प्यावे व उरलेले पाणी आपण दिवसभरात थोडे थोडे करून प्यावे. या पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा मध देखील घालून पिऊ शकता किंवा एक चमचा लिंबाचा रस देखील घालून देऊला पिऊ शकता हे अत्यंत चविष्ट व आपला शरीरात वाढलेले चरबी कमी करण्यासाठी मदत करते.

 

हे पाणी इतके चविष्ट असते की ते आपल्याला खूप प्यावेसे वाटते. नक्कीच तुम्ही जर सल्लक साथ दिवस हा उपाय केला तर तुमचे वजन कमी होईल. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे व याचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्यायामाची गरज भासणार नाही. तसेच कोणत्याही पथ्य करण्याची गरज भासणार नाही. फक्त बाहेरील फास्ट फूड खाणे तेवढे टाळावे कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात.

 

अशाप्रकारे हा उपाय तुम्ही देखील करून बघा. नक्कीच तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. त्यासाठी तुम्हाला कोणताही प्रकारच्या व्यायामाची गरज भासणार नाही.

Leave a Comment