होळीच्या दिवसापासून ते स्वामी प्रकट दिवसापर्यंत ही सेवा करेल, त्याचे सुखाचे दिवस येतील….

मित्रांनो, स्वामी महाराज असे आहेत की, जो भक्त त्यांचे भक्तिभावाने व नित्यनेमाने पूजा अर्चा करत असतो तसेच सेवा करत असतो. त्यांच्या पाठीशी ते नेहमी उभे असतात. कोणत्याही प्रकारचे अडचण त्यांच्यावर येऊ देत नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा समस्या येऊ देत नाही. त्यावर आलेला वाईट काळ पूर्ण निघून जातो. चांगले दिवस येतात घरामध्ये कशाचेही कमतरता पडत नाही.

घर सुख समाधानी होईल व घरा सकारात्मक शक्तीचा प्रवेश नक्कीच होईल. आजच्या या लेखांमध्ये आपण एक अशी सेवा पाहणार आहोत की, जी सेवा केल्यामुळे आपल्या सर्व समस्या निघून जातात. हे सेवा कधी करावे? किती दिवस करावे? सुरुवात कधी करावी? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला तर माहीतच असेल की, आता होळी येणार आहे. या होळीच्या दिवसापासून ते स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला एक सेवा करायचे आहे. या सेवेमुळे आपल्या सर्व समस्या निघून जाणार आहे व आपल्यावर स्वामी महाराजांची कृपा होणार आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. त्यांची सेवा केलेली चे पुण्य आपल्याला येणार आहे.

आपल्या घरात असलेल्या सर्व समस्या निघून जाऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येईल. घरामध्ये पैसा टिकून राहिल. घरात लोकांचे आरोग्य चांगले राहिल. त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येणार नाही. ही सेवा आपल्याला 24 मार्चपासून सुरू करून 10 एप्रिल पर्यंत करायचे आहे.

ही सेवा करण्यासाठी आपण आपल्या देवाला समोर हा एक आसन घेऊन आसनावर बसावे. देवासमोर दिवा लावावा आणि अत्यंत मनोभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत चे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत. स्वामी चरित्रामध्ये एकूण 21 अध्याय हे अध्याय रोज तीन तीन या प्रकारे वाचावे. हे तीन अध्याय वाचून झाल्यानंतर ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा अकरा माळ जप करायचा आहे

त्यानंतर तारक मंत्र एक वेळेस बोलायचे आहे व श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळी म्हणायचं आहे. अशा प्रकारे दररोज म्हणजेच 24 मार्चपासून ते 10 एप्रिल पर्यंत आपल्यालाही सेवा दररोज एक वेळेस किंवा दोन्ही वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहे. हे सेवा आपण अत्यंत मनोभावाने आणि भक्तीने करावे. जेणेकरून आपल्याला त्या सेवेचे फळ नक्कीच मिळेल.

अशाप्रकारे ही सेवा नक्कीच तुम्ही देखील करून बघा. तुम्हाला देखील त्याचा परिणाम दिसून येईल. तुमच्या कामांमध्ये यश येईल. घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्या येईल.

Leave a Comment