मित्रांनो आपल्याला स्वामी प्रत्येक अडचणीमध्ये मदत करत असतात.यामुळे आपण स्वामींची कोणतीही सेवा आपण सोडत नाही. कोणतीही सेवा आपल्याला सांगितली तरी ती आपण मनापासून भक्तीने व श्रद्धेने करत असतो. तर ती सेवा आपण घरी राहून करू शकतो. किंवा आपण मंदिरांमध्ये देखील जाऊन आपण करत असतो. तर आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे सेवा करत असतो.उपवास करत असतो. व त्यांचे गुरुचरित्र पारायण देखील आपण करत असतो.
ते मठांमध्ये देखील आपण जात असतो.कारण स्वामी आपल्यावर कायमच प्रसन्न असतात. व त्यांना आपण आणखी कसे प्रसन्न करून घ्यायचे याचा आपण विचार करत असतो. स्वामी कायम म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे एक वाक्य आपल्याला खूप दिलासा देऊन जात. व या एका वाक्यामुळे आपल्याला आपले आयुष्य अडचणीत नाही.असे देखील आपल्याला वाटत असते.तर मित्रांनो आता मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कोणी करावे कसे करावे मनातील इच्छा पूर्ण करणारे पारायण हे आहे तर ते कोणत्या आहेत चला तर आता आपण जाणून घेऊया.
तर हे पारायण ज्यांना अडचण नाही म्हणजेच की ज्यांना सुतक नाही कोणत्याही प्रकारचे अडचणी नाहीत.जे नॉनव्हेज खाणार नाहीत. त्यांनी हे पारायण करायचे आहे.कारण गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचे असते.व त्याचे खूप नियम आहेत. व ते खूप कठीण म्हणण्याऐवजी खूप कडक आहे. असे आपण म्हणूया.कारण हे पारायण सात दिवस करायचा आहे.
या पारायण मध्ये आपण सात दिवस उपवास केला तरी देखील चालू शकते. किंवा आपण एक वेळ उपवास करून संध्याकाळी आपण जेवलो तरी चालू शकते. पण याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे की आपण कोणतीतरी एकच भाजी सात दिवस खायची आहे. दुसरी भाजी आपण खायची नाही.
मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बेडवर किंवा पलंगावर झोपायचे नाही.आपल्याला एक चटई अंथरून जमिनीवर झोपायच आहे. असे केला तरच तुम्हाला स्वामी प्रसन्न होणार आहेत. व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. जर तुम्हाला असे कडक पारायण करायला होत असेल तरच तुम्ही हे पारायण करावे.अन्यथा कोणतीही चूक झाली तर त्याचे तुम्हाला परिणाम भोगायला मिळतात.
वरती जे मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले ते तुम्हाला त्या नियमांचे पालन करूनच करायचे आहेत . आपल्याला दररोज सकाळी तीन चार ला उठून आंघोळ करायची आहे . आपले सर्व अंघोळ वगैरे आवरल्यानंतर आपल्याला स्वामींच्या समोर बसायचे आहे.म्हणजेच की आपल्या देवघरांमध्ये जायचे आहे व आपल्याला त्यांचे अध्याय वाचन करायचे आहे. जेवढे आपल्याला दररोज शक्य होतील तेवढे आपण अध्याय वाचन करायचे आहे.
आपले सात दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचे आपल्याला उद्यापन करायचे असते .उद्या पण हे साधे सरळ रूपात आपण करायचे आहे.स्वामींना जे नैवेद्य आवडतं ते केला तरच आणखी उत्तम होणार आहे .स्वामींना पुरणपोळी खीर हे आवडतं त्याच्यामुळे तुम्ही हे केलं तर फारच चांगलं होईल. त्याच्यानंतरन तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. व गाईला सुद्धा नैवेद्य खायला द्यायचा आहे.
कुत्र्याला देखील तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे.अशा रीतीने हे पारायण आपले संपवले जाते. व त्याची सांगता केली जाते.गुरुचरित्र पारायण याची नियम व अटी हे गुरुचरित्र पारायण मध्ये दिलेलेच आहेत.तर फक्त आपल्याला आपल्या मनामध्ये एकच विचार करायचा आहे. आपण आपला नियमांचे पालन करू शकतो का? जर आपल्याला नियमांचे पालन करणे शक्य असेल तरच आपण हा उपवास किंवा हे पारायण करायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला मी जे काही वरती सांगितलं ते तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे आहे. व त्याच पद्धतीने जर तुम्ही स्वामींची पूजा प्रार्थना केला तर तुमच्यावर स्वामी नक्कीच प्रसन्न होणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.