इच्छापूर्तीसाठी करा अतिशय प्रभावशाली ही सेवा… फक्त एक महिना अनुभव नक्की येईल…

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की, स्वामींची सेवा केलेल्याचे पुण्य हे सर्वात श्रेष्ठ असते. स्वामींची कोणतीही सेवा करण्याचे भाग्य सर्व साधारण कोणालाही लाभलं नाही. म्हणूनच आज आपण एक कसा उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केला मुळे किंवा जी सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील व स्वामींची सेवा केल्याचे भाग्य मिळणार आहे. हा उपाय कसा कुठे व कधी कराव? याची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

स्वामींना आपल्या भक्तांची सर्व इच्छा माहीत असतात. जर आपल्यावर स्वामींची कृपा असेल तर. स्वामींची कृपा जर आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर, आपल्याला त्यांची नित्य नियमाने सेवा केली पाहिजे. त्यांचे नित्यनेमाने पूजन केले पाहिजे. सत्कर्म करायला पाहिजे. कोणत्याही वाईट गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याची आपल्याला जाणीवपूर्वक काळजी घ्यायला हवी.

 

स्वामी देव असे आहे की, त्यांना आपल्या भक्ताची खूप काळजी असते. आपल्या संगण्या आधीच ते सर्व काही देत असतात. म्हणून आपल्याला स्वामींची कृपा ही मिळायला हवी. स्वामींची कृपा मिळाली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची काळजी नसते. आपल्याला सर्व काही मिळत असते.

 

म्हणूनच आज आपण एक अशी सेवा पाहणार आहोत की, ज्याद्वारे आपल्याला स्वामी सेवा केल्याचे भाग्य हे मिळणार तर आहेस त्याशिवाय आपल्याला स्वामींची कृपा देखील होईल. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस आपण हात पाय धुवून देवासमोर बसायचे आहे. देवा समोर अगरबत्ती, दिवा लावून देवाची पूजा करायची आहे.

 

प्रार्थना करायचे आहे. प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस श्री व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. श्री सूक्त एक वेळेस म्हणायचे आहे. त्यानंतर राम रक्षा स्तोत्र एक वेळेस म्हणून श्री स्वामी समर्थ नामाचा जप एक म्हणजेच 108 वेळा बोलायचा आहे. अशी ही सेवा नित्यनेमाने आपण जर कमीत कमी एक महिना केलास त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल.

 

आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. ही सेवा आपण मनोभावाने आणि श्रद्धेने करावी. जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला लवकर मिळेल. आणि नित्यनेमाने केल्यावरच त्याचे फळ आपल्याला मिळत. ही सेवा आपण कमीत कमी एक महिना व जास्त कितीही महिने करू शकतो.

 

अशा प्रकारे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर स्वामी सेवा केल्याचे भाग्यदेखील तुमच्या तुम्हाला मिळेल.

Leave a Comment