तुमच्या पत्रिकेत दोष आहेत?नशिबाची साथ मिळत नाही? तर हे 1 काम करा : सर्व जुळून येईल तुमची कामे मार्गी लागतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो तुमच्या पत्रिकेत दोष आहेत?नशिबाची साथ मिळत नाही? तर हे 1 काम करा यामुळे सर्व जुळून येईल तुमची कामे मार्गी लागतील. नशिबाची देखील सात तुम्हाला मिळेल. आणि कराल त्या कार्यात तुम्हाला यश मिळत राहील. यासाठी संपूर्ण मैत्री माहिती वाचा आणि लक्षात ठेवा…

 

मित्रांनो आपण कोणतेही काम करत आहात त्यात यश येत नाही. काही करायला गेला तर विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अभ्यासात अडचणी नोकरीत अडचणी व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी विवाह इच्छुकांचे विवाह जुळत नाहीत अशा अनेक समस्या पत्रिकेत दोष नशीब साथ देत नाही. यामुळे सर्वत्र नकारात्मकच कामे होत असतात.

 

मग मित्रांनो यासाठी आपण काही ज्योतिषी उपाय करतो. त्यातून काही जणांना लाभ होतो पण काही जणांना त्याचा लाभ होत नाही आणि ज्यांना झाला तो म्हणावा तितक्या प्रमाणात होत नाही. तर आज आपण या बाबतीतच एक महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत.

 

मित्रांनो यावर एक उपाय म्हणजे हा उपाय म्हणजे सेवाच आहे. आणि ती म्हणजे आपणाला रोज नवग्रह स्तोत्र वाचायचं आहे. हे स्तोत्र जिथे धार्मिक ग्रंथ व पुस्तके मिळतात त्या ठिकाणी सहज उपलब्ध होते. हे स्तोत्र आपणाला रोज वाचायचे आहे. त्याचबरोबर रोज सकाळी आपल्या आंघोळीनंतर एक तांब्याभर पाणी सूर्याला अर्ग्य द्यायचे आहे.

 

मित्रांनो सुर्य हा ग्रह आतील सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्याला अर्ग्य दिल्याने आपल्या ग्रहांची ताकद चांगल्या पद्धतीने वाढते. आणि पत्रिकेतील दोष कमी होतात. यामुळे हळूहळू नशिबाची साथ देखील दाबायला सुरुवात होते. आणि यानंतर आपण कराल ती सर्व कामे मार्गी लागतात यशस्वी होतात येणारे सर्व अडथळे दूर होतात.

 

मित्रांनो सदरचा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच हे यश प्राप्त झाले आहे. आपणही हा उपाय करून यश प्राप्त करून घेऊ शकता. वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment