घरातील महिलांनी रोज सहा वेळा एक महिना बोला स्वामी मंत्र : 1 महिन्यात चमत्कार दिसेल, आपली घरची सर्व कामे मार्गी लागतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो घरामध्ये सुख शांती समाधान फक्त सहा वेळा बोला. हा स्वामींचा मंत्र यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान येईल. त्याचबरोबर आपल्या घरावर कोणतेही संकट देखील येणार नाही. घरामध्ये धन संपत्ती मध्ये वाढ होईल. त्याचबरोबर आलेले धन टिकून राहील नवऱ्याची आर्थिक प्रगती होण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे.

 

आपल्याला जर असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी कायमचे रहावे. घरामध्ये कसल्याही प्रकारचे वादविवाद होऊ नयेत. घरामधील सदस्य एकमेकांसोबत चांगले राहावे. आपल्या घरावर कोणतेही वाईट संकट येऊ नये. असे प्रत्येकालाच वाटत असते यासाठी आपल्याला स्वामींचा हा मंत्र नक्की म्हटलं पाहिजे. हा मंत्र अतिशय प्रभावी व शक्तिशाली आहे.

 

हाय यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहील. आपल्या घरातील धन टिकून राहील. हे सर्व आपल्या घरामध्ये राहण्यासाठी स्त्रियांनी फक्त एक महिनाभर दिवसातून सहा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. एक महिन्यानंतर आपल्याला असे दिसून येईल. की आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल होत आहेत. आपल्या घरांमधून वाईट शक्ती व नकारात्मक ऊर्जा घरातून निघून गेली आहे.

 

आपल्या घरामध्ये सर्व सकारात्मक बदल होतील ज्यांच्या जीवनात आहेत. स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात नाही कधीच अनर्थ हा मंत्र असा आहे. की ओम नमो श्री स्वामी समर्थ नाथाय नमः हा साधा आणि सोपा मंत्र आपल्याला दिवसातून सहा वेळा म्हणायचं आहे. आपल्या घरामध्ये अतिशय चांगले बदल घडून येतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपल्या मनामध्ये जे चालले आहे ते पूर्ण होणारच.

 

हीच स्वामींची इच्छा आहे स्वामी समर्थ महाराज हे सदैव आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात. स्वामी आपल्या भक्तांवर कोणतेही संकट येऊ देत नाहीत. फक्त आपण स्वामीची सेवा केली पाहिजे. ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये कधीही वाईट विचार येऊ देऊ नका. सकारात्मक विचार मनात घेऊन स्वामींची सेवा करा. म्हणजे सर्व काही आपल्याला मिळेल आणि कोणाबद्दल यातल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत. याची आपण काळजी घ्यावी.

 

दुसऱ्या कोणालाही तुच्छ लेखू नका वडीलधार्‍या माणसांचा आदर करा. कोणालाही उणीदुणी बोलू नका सर्वांचा आदर करा. गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नका वडीलधार्‍या माणसांचा मान सन्मान ठेवा. स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी राहतील. कारण की स्वामी समर्थ महाराज कि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. चांगले कार्य करणाऱ्या च्या त्याचबरोबर स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज सदैव राहतात.

 

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment