‘हा’ एक शब्द बोला स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील !

मित्रांनो, सगळ्यांना असं वाटतं की स्वामिनी आपल्या सगळ्या अडचणी कटकटी समस्या दूर कराव्यात. आपला आयुष्य सुख-समृद्धी आणि आनंदाने भरून टाकावे. स्वामी भक्त असाल तर तुम्ही स्वामींच्या कडून अशी अपेक्षा करणं तुमचा हक्क आहे. परंतु स्वामीभक्त हो तुमचं काही एक कर्तव्य आहे.

 

मित्र- मैत्रिणींनो, स्वामींच्या कृपेसाठी फक्त एक शब्द आपण म्हणायचं असतो पण तेच आपण विसरतो. आणि हेच कारण माहीत होते की ज्यामुळे स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत नाहीत.मित्रांनो तो चमत्कारी शब्द कोणता आणि तो कधी आणि कोणत्या वेळी म्हणावा ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्र- मैत्रिणींनो, हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे पण त्याचा योग्य वापर आणि योग्य वेळ माहीत नसल्यामुळे त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. मित्रांनो तो चमत्कारी शब्द आहे धन्यवाद. मित्रांनो स्वामींना धन्यवाद देण्याचे आपण नेहमी विसरतो आणि हेच कारण नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत.

 

हा एक असा शब्द आहे की जो तुमचा आयुष्य सुखी समृद्ध करण्यास कारण ठरतो. पण बर्‍याच जणांना हा शब्द कुठे आणि कसा वापरावा हेच समजत नाही.

मित्रांनो काहीच नवस बोलतात आणि संकल्प करतात की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी अन्नदान करेन दान करीन, अमुक करीन, तमुक करीन असं बोलतात.

 

मित्र- मैत्रिणींनो, नवस पूर्ण झाल्यानंतर आणि आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर स्वामींना नेमका धन्यवाद हा शब्द म्हणायचं विसरून जातात. मित्रांनो दानधर्म हा आपण यथाशक्ती नेहमीच केला पाहिजे स्वामींना दानधर्माचे नाही तर तुमच्या कृतज्ञतेची आवश्यकता आहे आणि हेच तुम्ही करत नाही.

 

मित्र- मैत्रिणींनो, नवस बोलल्यानंतर तुमची इच्छा छोटी असो अगर मोठी पूर्ण झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचा आहे. दिवा अगरबत्ती लावून नमस्कार करून हात जोडून अगदी मनापासून मनोभावे त्यांना धन्यवाद द्यायचा आहे.

 

मित्र- मैत्रिणींनो, यामुळे तुमची भावना मनापासून असेल तर स्वामिन पर्यंत पोहोचेल. आपल्याकडे जे आहे, जे आपण खातो-पितो, जिथे राहतो, आपलं घर असेल डोक्यावर छप्पर असेल,  रोज पोटभर खायला मिळत असेल.

 

आपल्याला जे काही आयुष्यात मिळत आहे, ही मिळाल आहे आणि मिळणार आहे ते सर्व स्वामींच्या कृपेने मिळत आहे.

त्यामुळे स्वामींना रोज धन्यवाद या आम्ही सांगतो म्हणून नाही मनापासून कृतज्ञता व्यक्त करा तरस्ती स्वामीं पर्यंत पोहोचेल.

 

मित्र- मैत्रिणींनो, स्वामींना तुम्ही दिवसातून तीन वेळा धन्यवाद म्हणा.  बघा तुमच आयुष्य चमत्कारिकरित्या बदलून जाईल. तुमची आडलेली सर्व कामे पूर्ण होतील. घरात धन-धान्य कमी पडणार नाही. घरी लक्ष्मी नांदू लागेल तुमच्या अडचणी-समस्या सुटतील.

 

मित्र- मैत्रिणींनो, यश मिळविण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी स्वामींना फक्त धन्यवाद म्हणून उपयोग नाही. तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कष्ट केले पाहिजेत मेहनत केली पाहिजे कर्म केले पाहिजे तरच स्वामी तुम्हालाही तुमच्या इच्छापूर्तीसाठी मदत करतील.

 

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment