नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो सकाळी उठल्यावर व संध्याकाळी स्वामींच्या फोटो जवळ किंवा मूर्तीजवळ ह्या चार ओळी नित्यनेमाने आपल्याला म्हणायचे आहेत. यामुळे स्वामींची आपल्यावर कृपा लगेच होईल. हा फरक आपल्याला आठ दिवसांमध्ये दिसेल. मित्रांनो हा चमत्कार आपल्याला सात ते आठ दिवसांमध्ये दिसेल सदैव आपल्या सोबत स्वामी समर्थ महाराज राहतील.
स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्तांची काळजी घेत असतात. आपलं भक्तांवर त्यांचे ते सदैव रक्षण करत असतात. पण आपण स्वामींच्या आठवणी मध्ये राहायला पाहिजे. आपण स्वामींच्या लक्षात राहण्यासाठी त्यांचा सदैव मंत्र जप त्यांची सेवा मनापासून करायला पाहिजे. त्याचबरोबर स्वामींचे नामस्मरण देखील करायला पाहिजे. आम्ही मनापासून त्यांची भक्ती करायला पाहिजे.
“ज्यांच्या जीवनामध्ये आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात नाही कसलाच अनर्थ.” म्हणूनच आपल्याला सकाळ संध्याकाळ स्वामींच्या फोटो समोर बसून या चार ओळी नित्यनेमाने म्हणायचे आहेत. हे स्वामी समर्था तुम्ही या भुतलावर मला ज्या कामासाठी पाठवला आहात. ते काम तुम्ही माझ्याकडून करून घ्या. ह्या गोष्टी करण्यासाठी माझ्या मध्ये गुण विकसित करा.
आणि अपेक्षित असे कार्य तुम्ही माझ्याकडून करून घ्या हे काम करून घेताना माझ्यामध्ये असे गुणधर्म विकसित करा. की या कलियुगामध्ये माझ्या हातून कोणतेही पाप होता कामा नये. माझ्यामध्ये असे गुणधर्म विकसित करा की माझ्यामध्ये अहंकार निर्माण होऊ नये. मला तुझ्या भक्तीमध्ये इतके गुंग कर की तुझे जे काही माझ्या हातून सेवा करायची आहे. त्या सेवेमध्ये मला मग्न राहू दे.
असा मंत्र आपल्याला स्वामींसमोर म्हणायचं आहे हे स्वामी समर्थ माझ्यावर तुझे लक्ष राहू दे. तुझ्या या लेकराला तुझ्या पायाशी घे. असे आपल्याला स्वामींसमोर सतत म्हणायचे आहे. आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. या ओळी या कलियुगामध्ये सतत तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर म्हणत राहा. म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपले कल्याण करतील.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.