दर शनिवारी संध्याकाळी बोला हा मंत्र कधीच कुटुंबावर संकट येणार नाही :श्री स्वामी समर्थ

 

 

मित्रांनो तुमच्या कुटुंबावर काही संकट आहेत का… अडचणी आहेत का तुमची काम पूर्ण होत नाहीत… शांती सुख समाधान कशात मिळत नाही…

 

किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कितीही प्रयत्न केला मेहनत केला तरी यश मिळत नाही. कुठे पैसा अडकला असेल तर तो मिळत नाही. एकूणच काय तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप समस्या आहेत अडचणी आहेत.

 

मित्रांनो यासाठी तुम्ही दर शनिवारी संध्याकाळी बोला हा एक मंत्र तुमच्या सर्व अडचणी संकटे समस्या दूर होतील. कोणताही त्रास तुमच्या कुटुंबाला तुम्हाला घरातल्या कोणत्याही व्यक्तीला होणार नाही.  तुमच्या कुटुंबावर असलेली संकटे समस्या अडचणी दूर होऊ लागतील.

 

मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. 11 वेळा करा 21  वेळा करा 51 वेळा करा 108 वेळा करा म्हणजे एक माळ जप करा. मित्रांनो काही कारणाने तुम्हाला एक माळ जप करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त 11 वेळा हा जप करा. मित्रांनो शनिवारचा दिवस हा हनुमान चा दिवस.

 

म्हणजे शनिमहाराजांचा दिवस मित्रांनो या दिवशी तुम्ही हा मंत्राचा जप केला तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी समस्या संकटे असतील त्या सर्व दूर होतील.

 

मित्रानो तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे संकटे आहेत. काम होण्यात अडचणी येत आहेत पैशाच्या समस्या आहेत तर हे सर्व दोष हळूहळू दूर होऊ लागतील. मित्रांनो यासाठी तुम्ही दर शनिवारी संध्याकाळी या मंत्राचा जप करा खास करून पुरुषांनी घरातील मुलांनी हा उपाय करावा.

 

मित्रांनो यासाठी शनिवारच्या संध्याकाळी तुम्ही हात पाय स्वच्छ धुऊन,  स्वच्छ कपडे परिधान करा आणि देवघरात आसनावर शांतपणे बसून या मंत्राचा तुम्हाला जमेल तितक्या वेळा जप करा देवाजवळ धूप अगरबत्ती लावा दिवा लावा. म्हणजे मन प्रसन्न होईल.

 

मित्रांनो हा मंत्र असा आहे

ओम नमो भगवते

शनिश्वराय सूर्यपुत्र राय नमः

 

मित्रांनो असा हा खूप सोपा शनिदेवांचा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र अगदी मनोभावे दर शनिवारी संध्याकाळी 108 वेळा करा.

 

मित्रांनो जमत नसेल तर किमान  11 वेळा या मंत्राचा जप करा पण हा उपाय करताना पूर्ण विश्वासाने करा निष्ठेने करा मनोभावे करा. मित्रांनो या सहज-सोप्या मंत्राच्या उपायाने तुमच्या अडचणी समस्या नक्की दूर होतील.

 

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment