मित्रांनो, तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत वाचा तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. या माहितीमुळे आपल्याही आयुष्यात चांगले बदल घडतील.
मित्रांनो आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असतं. सध्याच्या पळत्या युगात प्रत्येकालाच आपलं अस्तित्व सिद्ध करायचा आहे. प्रत्येकालाच आपली स्वप्ने सत्यात उतरवायची आहेत.
येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत प्रत्येकाला उभ राहायचे आहे. तर मित्रांनो असे हे सर्व करत असताना आपणाला स्वामींच्या चरणी संपूर्ण श्रद्धा ठेवून प्रत्येक कामात जीवनाच्या प्रत्येक कसोटीमध्ये यशस्वी होता येते.
स्वामीं बद्दल नेहमी श्रद्धा ठेवून प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीच या प्रसंगी अगदी क्षणोक्षणी स्वामीचे नाव घेतले पाहिजे.
हे करत जगत असताना आपणाला आपली जी इच्छा असेल आपणाला जे पाहिजे असेल ते मिळविण्यासाठी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्री झोपताना स्वामींचा हा एक मंत्र आपणाला मनःपूर्वक म्हणायचा आहे.
हा मंत्र म्हणण्यासाठी आपण कुठेही बसला तरी चालते. रात्री झोपताना अगदी बेड वरून जरी म्हटला तरी हा मंत्र चालतो.
मित्रांनो आपण रात्री झोपताना आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात. हे असेच का घडले ते तसेच का झाले? माझ्याच बाबतीत का झाले? उद्या या कामात यशस्वी होण्यासाठी मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे.
मित्रांनो हा इतका सारा विचार न करता कुठल्याही गोष्टीचा ताण तणाव न घेता. आपणाला रात्री झोपायचे वेळी फक्त खाली दिलेला मंत्र तीन वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण झोपी जायचे आहे.
उगाची भितोसी भय हे पळू दे,
पण तरी ही स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा,
अशक्य ही शक्य करतील स्वामी !
हा मंत्र म्हणून आपण झोपी जायचे आहे.
मित्रांनो दुसऱ्याच दिवशी सकाळी तुम्ही पहाल की तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू लागतील तर मी ज्या गोष्टी बाळगून आहात त्या बाबतीत तुमच्या मनासारखे सर्व परिस्थिती घडत जाईल.आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल.
मित्रांनो हा उपाय अनेकांनी केला आहे त्यांना निश्चितच यश मिळाले आहे आपणही हा उपाय करून यशस्वी होऊ शकता.
वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.