मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करणाऱ्या या महिलांनी हे काम नक्की करावे : सुख, समृद्धी पैशाने घर भरेल !

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

 

मित्र-मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी हे काम नक्की करावे हे काम खूपच महत्वाचे आहे. कारण हे काम जर आपण मार्गशीष महिन्यामध्ये केले तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहणार आहे. आणि आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता माता लक्ष्मी भासू देणार नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रिया करत असतात मग हे व्रत काही स्त्रिया करत देखील नाहीत. पण जे करतात, व ज्या करत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय आहे. त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. त्यांच्या घरामध्ये धनधान्य सुख समाधान समृद्धी सर्वकाही येणार आहे.

 

बर्‍याच महिला हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतात व येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करतात मी उद्यापण करत असताना 6,9, 11 अशा संकेत स्त्रियांना आपल्या घरी बोलून त्यांना ओटी देऊन खिरीचा प्रसाद दिला जातो. व मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताचे अशा पद्धतीने उद्यापन करतात. याबरोबरच मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा उद्यापनाच्या दिवशी हे काम निश्चितच करावे. आणि त्याबरोबरच नऊ कुमारिकांना बोलावून त्यांची पूजा करावी. व त्यांना देखील खिरीचा प्रसाद द्यावा किंवा शक्य असल्यास त्यांना पोटभर जेवण द्यावे.

 

त्यांना प्रसाद दिल्यानंतर किंवा जीव घातल्यानंतर त्यांना एकेक भेटवस्तू द्यावी. अशा प्रकारे जर आपण नऊ मुलींना प्रसाद व भेटवस्तू दिली तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. जर आपल्या मुलींना बोलणे शक्य नसेल तर एखादी कुमारिका बोलवावी. व तिला आपण आपल्या घरामध्ये जे काही केले आहे. ते पोटभर जेवू घालावे. व आपल्याला जे काही शक्य आहे. ती एक वस्तू भेट म्हणून द्यावी मग त्यामध्ये तुम्ही एखादी सजावट त्याची वस्तू किंवा बांगड्या आणि टिकली म्हणजे कुमारिका वापरतात. त्या वस्तू त्यांना दिल्या तरी चालतात. किंवा मेकअप चे कोणतेही साहित्य आपण घेऊ शकतो

 

हे देणे शक्य नसल्यास एखादी लाल रंगाची चुनरी देखील आपण देऊ शकतो. किंवा अकरा एकवीस रुपयांची दक्षिणा देखील आपण देऊ शकतो. हे देऊन झाल्यानंतर साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरी आले आहेत. असे समजून त्यांची पूजा करावी. व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करा असे मनातल्या मनात म्हणावे. हेच काम आपण मार्गशीष महिन्यातल्या कोणत्याही दिवशी जर केले तर आपल्याला त्याचे उत्तम फळ मिळते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो. व आपल्याला कसल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. फक्त कुमारिकांना बोलावून हे काम केले तर आपल्याला याचा खूपच लाभ होतो.

 

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment