मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला ‘हे’ एक काम करावे : सौभाग्य प्राप्त होईल, संसार सुखाचा होईल !

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

 

मित्र-मैत्रिणींनो नवीन मार्गशीष महिन्यामध्ये हे एक काम केले तर त्यांना सौभाग्य प्राप्त होईलच त्याचबरोबर त्यांचा संसार सुखाचा देखील होईल मार्गशीष महिना सुरु झाला आहे. व दोन गुरुवार देखील झालेले आहे. मार्गशीष महिन्यामध्ये काही स्त्रियांचे उपवास असतात. व याचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील केले जाते हे व्रत करत असताना. त्याच्या सोबत विवाहित स्त्रियांनी हे एकच काम केले तर त्यांचा संसार सुखाचा होईल. त्याच बरोबर त्यांना सौभाग्य देखील प्राप्त होईल. तसेच माता लक्ष्मीची कृपादृष्टी त्यांच्यावर सदैव राहील व त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही येईल.

 

मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही एका गुरुवारी जर आपण आपल्या घरामध्ये हळदी-कुंकवाचा जर कार्यक्रम ठेवला तर याचे चांगले फळ आपल्याला मिळते. बऱ्याच स्त्रिया हे दर गुरुवारी करतात परंतु काही स्त्रियांना हे प्रत्येक गुरुवारी करणे शक्य नसते. त्यावेळी त्यांनी मार्गशीष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला तरी चालू शकतो. हा कार्यक्रम ज्या दिवशी आपण खेळणार आहोत. त्या दिवशी स्त्रियांना आपल्या घरी बोलवावे. त्यांना हळदीकुंकू देऊ त्यांना गोडधोड खाऊ घालावे. व आपल्या इच्छेप्रमाणे कोणतीही एक वस्तू त्यांना भेट म्हणून द्यावी.

 

असे जर अनेक स्त्रियांना बोलणे शक्य नसेल तर एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलून तिला हळद कुंकू द्यावे. व आपल्या इच्छेनुसार एखादी भेट द्यावी असे देखील केले तरी चालू शकते.मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण हे काम केले तरी चालते. किंवा मार्गशीष महिना सुरू झाल्यापासून शेवटचा गुरुवार पर्यंत म्हणजेच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही एका गुरुवारी आपण हे काम निश्चित करू शकतो. आपल्याला जर बाहेरची शक्य नसेल तर आपल्या घरातील एखाद्या स्त्रीला द्यावे. व त्याची पूजा करावी व तिला नमस्कार करावा यामध्ये कोणतीही वस्तू देऊ शकतो. जसे की लक्ष्मी मातेची पोती, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा एखादे फळ देखील आपण त्यांना देऊ शकतो.

 

तसेच सौभाग्याचे लेणे जरी दिले तरी चालते यामध्ये बांगडी, टिकली, सिंदूर पेन्सिल, हळदी कुंकू अशी कोणतीही ही एक वस्तू आपण भेट म्हणून त्यांना देऊ शकतो.यामध्ये सर्वात महत्त्वाचे चे स्त्रीला आपण आपल्या घरामध्ये बोलून हळदी कुंकू असू द्यावे. हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील एखाद्या स्त्रीला घेऊ शकतो. किंवा एखाद्या बाहेरच्या आपण अशाप्रकारे हळदी कुंकू देऊ शकतो. ज्यावेळी आपण एखाद्या स्त्रीला हळदीकुंकू देतो

त्यावेळी आपल्या स्वभाग्य वाढते व आपला संसार सुखाचा होतो.

 

कारण त्या स्त्रिया आपल्याला आशीर्वाद देत असता आणि आशीर्वाद ही एक अशी गोष्ट आहे. तिच्या जोरावर आपण सर्व कामे शक्य करू शकतो. ज्यांना शुभ आशीर्वाद मिळतात त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही ही त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्यांना सुख समाधान सर्व काही प्राप्त होते. व त्यांचे जीवन आनंदमय होते. अशाप्रकारे कोणत्याही एका गुरुवारी आणि आपण एखाद्या स्त्रीला जर हळदीकुंकू दिले तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होते व आपला संसार सुखाचा होते.

 

मित्रांनो ही माहिती स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment