मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मित्रांनो आपले हिंदू धर्मशास्त्र मध्ये या मार्गशीर्ष महिन्याचे एक वेगळेच महत्त्व सांगितलेले आहेत मित्रांनो आपले शास्त्रानुसार या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा पूजाच्या मंत्र जप आणि नामजप केला जातो.
कारण मित्रांनो या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचे आणि भगवान विष्णू यांचे खूप महत्त्व सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर या दोघांचाही हा अत्यंत प्रिय असा महिना असतो असेही आपले शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणूनच मित्रांनो आपल्यातील अनेक विवाहित स्त्रिया या महिन्यांमध्ये गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचे व्रत करतात आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर सेवा केली जाते.
मित्रांनो जी व्यक्ती या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची सेवा पूजा आणि त्याचबरोबर गुरूवारचे व्रत करते. त्या व्यक्तीवर लक्ष्मी माता लगेच प्रसन्न होते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार येत असतात. या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेचे व्रत आपल्या घरामध्ये केले जाते.
लक्ष्मी मातेची पूजा घरामध्ये मांडली जाते आणि जी मार्गशीर्ष महिन्याची कथा आहे त्याचे वाचन करून लक्ष्मी मातेची आरती केली जाते आणि त्यानंतर जो काही नैवेद्य आपल्या घरामध्ये केलेला आहे तो लक्ष्मी मातेला दाखवला जातो. अशा पद्धतीने गुरुवारचे हे व्रत केले जाते आणि त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते.
मित्रांनो विवाहित महिलांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आणि प्रिय असतो. कारण या महिन्यांमध्ये या स्त्रिया लक्ष्मी मातेचे व्रत करत असतात आणि त्याचबरोबर या महिन्यांमध्ये कुलदेवतेची ओटी भरली जाते त्याचबरोबर महालक्ष्मीची ही ओटी या महिन्यांमध्ये भरली जाते आणि त्याचबरोबर उद्यापणाचे वेळी ज्यावेळी स्त्रियांना घरी बोलावलं जातं.
त्यावेळी ही स्त्रियांची ओटी भरली जाते आणि खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवला जातो आणि त्या घरी आलेल्या महिलांनाही जेवण केलं जातं अशा पद्धतीने मित्रांनो विवाहित महिला या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आराधना पूजा उपवास करत असतात.
त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्याचबरोबर पतीची प्रगती व्हावी घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांचे किंवा विद्यार्थ्यांचे करिअरमध्ये प्रगती व्हावी यासाठी या महिला या महिन्यांमध्ये व्रत करतात आणि लक्ष्मी मातेकडे अशा पद्धतीने प्रार्थना करत असतात. मित्रांनो अशा पद्धतीने घरामध्ये असणारे विवाहित स्त्रिया या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाय करत असतात.
तर मित्रांनो यामधीलच एक छोटासा उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय जर घरामध्ये असणाऱ्या महिलांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी केला तर यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत. त्या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना विवाहित महिलांनी आपली जी काही इच्छा आहे ती लक्ष्मी मातेकडे बोलून एक वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. तर कोणत्याही वस्तू यात आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो या मार्गशीर्ष महिन्यामधील कोणत्याही दिवशी विवाहित स्त्रियांनी आपल्या देवघरांमध्ये बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर एक शिक्का आपल्याला घ्यायचा आहे किंवा एक रुपयाचे नाणे आपल्याला घ्यायचे आहे.
त्यानंतर त्याची आपल्याला पूजन करायचे आहे म्हणजेच हळदी कुंकू आणि अक्षदा त्या नाण्याला व्हायचे आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेकडे जी काही तुमची इच्छा आहे ती बोलवायची आहे. म्हणजेच महालक्ष्मी तिकडे प्रार्थना करायचे आहे की घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हावे अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना केल्यानंतर ते जे नाणे आहेत ते तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या समोर किंवा बाजूला ठेवून द्यायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे नाणे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन महिना तेथेच लक्ष्मी मातेचे ठेवून द्यायचे आहे आणि ज्यावेळी तुम्ही शेवटचा गुरुवारचा उद्यापन करा किंवा ज्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील यावेळी तुम्ही हे नाणे उचलून तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा व्यवसाय असेल तर तिथल्या गल्ल्यांमध्ये ठेवायचे आहेत.
मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केला तर यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.