खूप पैसा कमवायचा आहे, तर इथे ठेवा एक कापूर आणि एक गुलाब : अमाप पैसा येईल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, आपणा सर्वांना खूप श्रीमंत व्हायचे आहे, खूप पैसा कमवायचा आहे तर इथे ठेवा एक कापूर आणि एक गुलाब माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरात सुख-समृद्धी वाढेल.मित्र- मैत्रिणींनो, आपल्याला, प्रत्येकाला वाटत असते की आपण खुप श्रीमंत व्हावं, भरपूर पैसा कमवावा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव वाढावे.

मात्र संसारातील अनेक अडचणी, वैद्यकीय खर्च, कर्जांचे हप्ते, काही ठिकाणी आलेले अपयश आणि ते भरून काढण्यासाठी लागणारा पैसा यामुळे रोजचे जीवन हे आपणाला तारेवरची कसरत करत जगावे लागते.

इत्यादी सर्व सांभाळत संसाराचा गाडा उडत असताना ज्याद्वारे आपण कमवतो ती नोकरी किंवा व्यवसाय तिथेही खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि म्हणावी तितकी कमाई आपण करू शकत नाही. आणि दैनंदिन खर्च भागवत संसार चालवत असताना आपली स्वप्ने ही स्वप्नेच राहतात.

मित्र- मैत्रिणींनो, मात्र अशा अडचणींवर समस्यांवर स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषामध्ये तसेच विविध शास्त्राद्वारे सांगितलेल्या माहितीनुसार आम्ही येथे एक आपणाला तोटका यावरील उपाय सांगणार आहोत. ही माहिती सविस्तर पाहण्यासाठी आमचा हा लेख संपूर्ण वाचा आणि सांगितल्याप्रमाणे समजून घ्या. मगच कृती करा. कृती चुकल्यास निश्चित यशप्राप्ती लवकर होत नाही. त्यामुळे माहिती व्यवस्थितरीत्या समजून घ्या आणि मगच हा उपाय करा.

उपाय :
मित्र- मैत्रिणींनो, आजच्या लेखामध्ये आपण खूप पैसा कमवण्यासाठी व खूप श्रीमंत होण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी याबाबतचा उपाय आपण पाहणार आहोत.हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आपणाला लवकरच अचानक धनलाभ होईल. तसेच घरात पैसे देण्याच्या दृष्टीने नवीन मार्ग खुले होतील.

या उपायासाठी आपणाला कापराच्या दोन वड्या व एक गुलाबाचे फुल लागणार आहे. मित्र- मैत्रिणींनो, कापूर हा कोणत्याही शुभकार्यासाठी वापरला जातो.
प्रत्येक देवपूजेसाठी वापरला जातो. प्रत्येक देवाच्या आरती वेळी कापूर चा वापर केला जातो. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

यामुळे आपल्या घरात असणाऱ्या अनेक अडचणी निघून जातात, संकटे निघून जातात.कापूर शिवाय कुठलीही देवपूजा अपुरी राहते हे आपणाला माहिती आहे.
घरात कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा मार्गी लागते, वाढीस लागते म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा वास वाढतो. घरामध्ये सुख-समृद्धी ऐश्वर्य वाढते.

मित्र- मैत्रिणींनो, अशा या कापराच्या दोन वड्या व एक गुलाबाचे फुल घेऊन कुठल्याही दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी. माता लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करून हे गुलाबाचे फुल माता लक्ष्मीच्या प्रतिमेची जवळ ठेवावे आणि त्या फुलावर कापराच्या दोन वड्या लावून त्या जाळाव्यात.

हा कापूर जाळल्यानंतर जो धूर निर्माण होईल त्या धुरा मुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. रात्री वाईट बाधा, वाईट नजरा निघून जातात.हा उपाय कुठल्याही दिवशी रात्रीच्या वेळी करावा. मोठ्या मनोभावाने हा उपाय करावा. आपणाला दुसऱ्याच दिवशी त्याचा चमत्कार दिसेल.

आपल्याला यानंतर प्रगतीचे वेगवेगळे मार्ग खुले झाल्याचे दिसून येतील. घरातील कटकटी अडचणी सुटण्यास सुरुवात होईल. मात्र हा उपाय आपण मनोभावे पूर्वक केला पाहिजे.

आणि आपण करत असलेल्या कार्याला प्रयत्नांना जोर लावला पाहिजे. नक्कीच आपण खूप श्रीमंत व्हाल, खूप पैसे कमवाल.

वरील माहिती ही स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोश अनुसार व वेगवेगळ्या शास्त्रानुसार एकत्र करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये. ही विनंती.अशाच प्रकारच्या आपल्या घरातील प्रगतीच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment