12 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन : लक्ष्मीला दाखवा ‘हा’ नैवेद्य ! लक्ष्मी प्रसन्न होईल, भरपूर पैसा मिळेल

मित्रांनो लक्ष्मीपूजन दिवशी लक्ष्मी मातेला दाखवा हा नैवेद्य, यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, आशिर्वाद देईल. भरपूर पैसा मिळेल.

होय मित्रांनो लक्ष्मीपूजन दिवशी भरपूर भक्ती करा, माता लक्ष्मीची चांगली सेवा करा ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. मित्रांनो लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीला हा नैवेद्य दाखवा, तर मित्रांनो हा म्हणजे कोणता नैवेद्य ? मित्रांनो माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य प्रिय असतो.

ही खीर आपणाला तांदळाची किंवा शाबूदाण्याची बनवायची आहे. हा खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला विशेष असतो. काही जणांना खिर करणे शक्य नसल्यास एक वाटीभर दूध घेवून त्यामध्ये एक चिमटभर साखर टाकावी. आणि त्यासोबत घरात ज्या इतर पदार्थांचा नैवेद्य केला आहे तो दाखवावा.

मित्रांनो लक्ष्मी पूजनामध्ये या नैवेद्याला खुप महत्व आहे. त्यामुळे -अत्यंत भक्तीभावाने हा खिरीचा किंवा दूधाचा नैवेद्यामध्ये आवश्य समावेश करावा.

Leave a Comment