श्रीस्वामी समर्थ म्हणजे जो माणूस वाट सोडून भटकून जातो तेव्हा त्याला मार्ग दाखवणारा दिवा आहे. असे म्हणतात की जर एखाद्याने आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा केली तर त्याला मृ ‘त्यूनंतर पितृदो षा चा दो ष जाणवत नाही खटला, पत्रिका, शांती कर्म वगैरे न मानता श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या स्थापनेवर श्रद्धा ठेवावी.
नवग्रहांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य श्री स्वामी समर्थां च्या अधिष्ठानात आहे. स्वामी ही अशी स्टार पॉवर आहे की त्यांच्या सेवेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अधिकारावर तुमचा विश्वास असल्याचे चांगले अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील.
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” मित्रांनो आपले स्वामी म्हणतात मी सर्वत्र आहेत. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाश हि मीच आहे. पक्ष्याच्या कंठातून निघालेली शीळ ही मीच आहे.
गाणगापुरात हि मीच आहे आणि कैलासावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव्य तुमच्या पाठीशी आहे.तर मित्रांनो आपल्याला हेच लक्ष्यात ठेवायचे आहे कि मी आपल्या पाठीशी होतो आणि असणारच आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीचा सामना करताना आपण घाबरायचं नाही.
स्वामी सदैव आपल्या सोबत आहे. हीच गोष्ट लक्ष्यात ठेऊन आपण कोणत्याही संकटाला समोर जाऊ शकतो.